Naxalite 
देश

Chhattisgarh Naxalite : छत्तीसगडमध्ये सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक; सहा नक्षलवाद्यांचा खात्मा

संतोष कानडे

नवी दिल्लीः छत्तीसगडच्या विजापूरमध्ये सुरक्षा दलाचे जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली. या घटनेत सहा नक्षलवादी ठार झारे आहेत.

छत्तीसगडमधील विजापूर जिल्ह्यात शुक्रवारी जवानांबरोबर झालेल्या चकमकीत सहा नक्षलवादी मारले गेले. पिदीया गावानजीकच्या जंगलात नक्षलवादविरोधी मोहीम सुरू असताना ही चकमक झाली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चकमक झाली त्या ठिकाणाहून पाच नक्षलवाद्यांचे मृतदेह ताब्यात घेण्यात आले आहेत. या भागात तपास मोहीम सुरू आहे. मागील महिन्यात कांकेर जिल्ह्यातील कारवाईत जवानांनी २९ नक्षलवाद्यांना ठार मारले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Today: NSE IPO लिस्टिंगआधीच शेअर बाजार कोसळला! Sensex 634 अंकानी घसरला; कोणते शेअर्स तोट्यात? NSE IPOचं काय झालं?

‘फक्त टी-शर्ट घालून…’ तुकाराम मुंढेंचा सेलिब्रिटींच्या समर्थनावर सवाल, प्रीती झिंटा-मल्लिकाचा उल्लेख करत म्हणाले

Asian Games 2026: "गोल्ड मिस हो गया"; ३.८८ सेकंदाने सुवर्ण हुकले, ढसाढसा रडला सतनाम; रोशिबिना देवीचे सलग तिसरे पदक

Latest Marathi News Live Update : चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी मंत्रिमंडळ उपसमिती गठीत

India New Zealand Tour : कसोटीच्या तयारीसाठी वनडेतून विश्रांती? ; न्यूझीलंड दौऱ्यासाठी मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांचे संकेत

SCROLL FOR NEXT