Mamata Banerjee Accident  esakal
देश

Mamata Banerjee Accident : ममता बॅनर्जी अपघातात जखमी; नेमकं काय घडलं?

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या गाडीला अपघात झाला आहे. अपघातामध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी जखमी झालेल्या आहेत. त्यांची गाडी दुसऱ्या एका वाहनाला धडकणार होती...

संतोष कानडे

नवी दिल्लीः पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या गाडीला अपघात झाला आहे. अपघातामध्ये ममता बॅनर्जी जखमी झालेल्या आहेत.

Mamata Banerjee Accident News

तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी कार अपघातात जखमी झालेल्या आहेत. ममता बॅनर्जींची गाडी दुसऱ्या एका वाहनाला धडकणार होती. अपघात होऊ नये म्हणून चालकाने अचानक ब्रेक लावल्याने गाडीत असलेल्या ममता बॅनर्जी किरकोळ जखमी झाल्या.

दरम्यान, ममता बॅनर्जी मागच्या वर्षी जूनमध्ये अपघातातमध्ये त्या जखमी झालेल्या होत्या. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी आयोजित रॅली आटोपून त्या हेलिकॉप्टरने जात होत्या. खराब हवामानामुळे त्यांचं हेलिकॉप्टर वैकुंठपूर येथील जंगल परिसरात पोहोचलं होतं. त्याचवेळी इमर्जन्सी लँडिंग करण्यात आली होती. त्यामुळे ममता बॅनर्जींच्या डाव्या पायाला जखम झाली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav Traffic Rules: गणेशोत्सवात पुणे मध्यवर्ती भागातील हलक्या मालवाहू वाहनांना पहाटे २ ते सकाळी ११ पर्यंतच लोडिंग-अनलोडिंगची मुभा

Education Alert: शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळा बंद राहू नयेत; आरोग्य, बाल विकास, ग्रामपंचायत विभागाला सूचना

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

VARUN CHAKRAVARTHY: अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या विजयाला मोठं ग्रहण! वरुण चक्रवर्ती मालिकेतून बाहेर; एशियन गेम्सही मुकण्याची शक्यता

Road Accident: पोळ रांजणगावजवळ भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत लासूरगावच्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT