संजय राऊत  Sakal
देश

UP मध्ये शिवसेनेचा उमेदवाराचा फॉर्म रद्द; संजय राऊत भडकले

UP Elections: उत्तरप्रदेशातील शिवसेना उमेदवाराचा उमेदवारावर कारवाई केली.

सकाळ डिजिटल टीम

Uttar pradesh Elections 2022: उत्तरप्रदेशातील शिवसेना (Shivsena) उमेदवाराचा उमेदवारी अर्ज उशिरा आला असल्याचं सांगत तो रद्द करण्यात येणार असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटले आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या या भुमिकेवर शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) चांगलेच भडकले.

"उत्तरप्रदेशात (Uttar Pradesh) काय चाललंय? उत्तरप्रदेशातील शिवसेना उमेदवाराने आपला उमेदवारी अर्ज निर्धारित वेळेत दुपारी 2:30 वाजता सादर केला. त्याला निवडणूक अधिकाऱ्यांनीही मान्यता दिली होती. परंतु आता उमेदवारी अर्ज उशिरा आला असून तो रद्द केला जाईल, असं जिल्हाधिकारी उमेदवाराला सांगत असल्याचं संजय राऊत यांनी सांगितलं. अशा प्रकारची भाजपची खुशामत खपवून घेतली जाणार नाही असं संजय राऊत म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dagdusheth Ganpati: भक्तांच्या श्रद्धेला मानाचा मुकुट; दगडूशेठ गणपती संस्थानाला ‘अ’ वर्ग पर्यटन क्षेत्राचा दर्जा!

PBKS vs RCB: बंगळुरूने मिळवलं IPL 2026 प्लेऑफचं तिकीट; पंजाबचा सलग ६ व्या पराभवामुळे CSK, RR चा झाला फायदा

Dhule-Solapur Highway: रजापूर उड्डाण पुलाखाली सिमेंट मिक्सर अडकला; दोन तास वाहतूक ठप्प

Severe Water Crisis: आडूळ परिसरात भीषण पाणीटंचाई; मोसंबी, डाळिंब, आंबा बागा सुकल्या, शेतकऱ्यांवर फळबागा तोडण्याची वेळ

DC vs RR: राजस्थानने जडेजाला Playing XI मधून बाहेर का काढलं? कर्णधारानं सांगितलं कारण; दिल्लीकडून Tripurana Vijay ला पदार्णाची संधी

SCROLL FOR NEXT