Iqbal Ansari 
देश

Iqubal Ansari: काँग्रेसचा राम मंदिराच्या उद्घाटन कार्यक्रमावर बहिष्कार; इक्बाल अन्सारी म्हणाले, हा धार्मिक....

राम जन्मभूमी खटल्यातील एक पक्षकार असलेल्या इक्बाल अन्सारींनी या बहिष्कारावर भाष्य केलं आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : काँग्रेससह इतर विरोधकांनी राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्यावर बहिष्कार घातला आहे. त्यावरुन भाजपच्या गोटातून मोठ्या प्रमाणावर टीका केली जात आहे. यातच आता राम जन्मभूमी खटल्यातील मुस्लीम पक्षकार असलेल्या इक्बाल अन्सारी यांनी देखील या बहिष्कारावर भाष्य केलं आहे. (congress boycotts ram mandir inauguration program iqbal ansari said this religious)

अन्सारी म्हणाले, "राम मंदिराचं उद्घाटनं हा धार्मिक मुद्दा आहे. जे या सोहळ्याला हजेरी लावणार आहेत आणि जे लावणार नाहीत हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. मी अयोध्येचा रहिवासी आहे आणि मी सर्व धर्मांचा आदर करतो. मला या सोहळ्याचं निमंत्रण मिळालं असून मी हजेरी देखील लावणार आहे" (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Army Harassment: वरिष्ठांचा त्रास, जवानाने जीव संपवला ; लष्करी वसाहतीतील घटना, दोघांवर गुन्हा दाखल

OBC Development : ओबीसींच्या विकासासाठी एक रुपयांत जागा;उपसमितीच्या बैठकीत चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश

Asian Games: तिरंदाजीत भारताची 'गोल्डन हॅट्रिक'! महिलांपाठोपाठ पुरुष संघाचेही वर्चस्व; तर नेमबाज नीरु धंडा-कायनान चेनाईचा सुवर्णवेध

Ratnagiri Tourism : ‘थ्रीडी शो’ अन् ‘शिवसृष्टी’ तोट्यात, उत्पन्न ८ लाख तर खर्च ९ लाख; नावीन्यपूर्ण उपक्रम ठरताहेत ‘पांढरा हत्ती’

Corruption Case : पूजा खेडकरच्या वडिलांच्या घरावर छापा, कोट्यवधींची बेहिशोबी मालमता; उत्पन्नाच्या १०३ टक्के जास्त माया जमवली कशी?

SCROLL FOR NEXT