Congress 
देश

Loksabha 2019 : काँग्रेसची पाचवी यादी जाहीर; 56 उमेदवारांची घोषणा

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : काँग्रेसने आगामी लोकसभा निवडणुकीसाठी पाचवी यादी जाहीर केली असून, 56 उमेदवारांची घोषणा केली आहे. याबरोबरच काँग्रेस आंध्र प्रदेश आणि ओडिशा विधानसभेसाठी उमेदवारांची घोषणा केली.
 


काँग्रेसने आतापर्यंत चार याद्या जाहीर केल्या होत्या. आता पाचवी यादीही जाहीर करत एकूण 137 उमेदवारांची घोषणा आतापर्यंत करण्यात आली आहे. काँग्रेसच्या पाचव्या यादीत पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश, आसाम, ओडिशा, तेलंगणा आणि उत्तर प्रदेशातील उमेदवारांचा समावेश आहे.

काँग्रेसने माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचा मुलगा अभिजीत मुखर्जीला पश्चिम बंगालमधील जंगीपूर उमेदवारी दिली आहे. तर, बंगालचे प्रदेशाध्यक्ष अधीररंजन चौधरी बेहरामपूरमधून रिंगणात असतील. माजी केंद्रीय मंत्री प्रियरंजन दासमुन्शी यांची पत्नी दीपा दासमुन्शी रायगंजमधून लढतील. माजी मंत्री पल्लम राजू यांनी आंध्रातील किकिनाडातून, राज्यसभा सदस्य जे. डी. सालम यांना बाप्टलामधून उमेदवारी देण्यात आली आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सूर्याची सुट्टी! कर्णधारपद अन् संघातली जागाही जाणार, टी२०चा 'नवा बॉस' कोण?

OBC कार्ड खेळत काँग्रेसचा मास्टरस्ट्रोक! बी. के. हरिप्रसाद बनले कर्नाटक काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष; डी. के. शिवकुमारांची जागा घेणार, सतीश जारकीहोळींचा पत्ता कट!

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रासह देशभरातील विविध घडामोडी वाचा एका क्लिकवर!

T20 Mumbai Women's league मध्ये फाल्कन्सच्या विजयात भारतीय स्टार सायली सातघरे अन् १४ वर्षीय स्वरा जाधव चमकली

Burning ST Bus : चांदवडजवळ ‘बर्निंग बस’चा थरार! चालक-वाहकांच्या प्रसंगावधानामुळे ५४ प्रवाशांचे प्राण वाचले

SCROLL FOR NEXT