Himachal Pradesh Election 2022 esakal
देश

Himachal Pradesh: हिमाचलमध्ये काँग्रेसचा मुख्यमंत्री ठरला?; हायकमांडची 'या' नावाला मंजुरी

संतोष कानडे

Himachal Pradesh Election Result 2022

काँग्रेसला गुजरातमध्ये जरी पराभव पत्करावा लागला असला तरी हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसने चांगल्या जागा जिंकल्या आहेत. आता काँग्रेसने आपल्या मुख्यमंत्र्यांचं नाव फायनल केलं आहे.

सुखविंदर सिंग सुक्खू यांच्या नावाला काँग्रेस हायकमांडने मंजुरी दिली आहे. आज सायंकाळी त्यांच्या नावाची घोषणा होईल. 'एएनआय'ने यासंबंधातील वृत्त दिले आहे.

हेही वाचाः Credit Score: असा वाढवा तुमचा ‘क्रेडिट स्कोअर’

हिमाचल प्रदेशमध्ये विधानसभेच्या ६८ जागा आहेत. परवा झालेल्या मतमोजणीनंतर काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळालं. काँग्रेसने ४० जागा जिंकल्या. दुसरीकडे भाजपला २५ जागा जिंकता आलेल्या आहेत. तर ३ ठिकाणी इतरांना संधी मिळाली. विशेष म्हणजे हिमाचलमध्ये आपला खातं उघडता आलेलं नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC विद्यार्थ्यांचं आंदोलन मागे, चौकशी पूर्ण होईपर्यंत अध्यक्ष सक्तीच्या रजेवर; मध्यरात्री घडामोडी, पुण्यात आंदोलकांचा जल्लोष

IND vs WI, 3rd T20I: "विंडीजला हलक्यात घेऊ नका...", विजयानंतरही श्रेयस अय्यरची चिंता मिटेना; काय म्हणाला, वाचा

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

Maharashtra Weather : राज्यात ऑक्टोबर हिटचा तडाखा कायम! उन्हाचा चटका वाढणार; जाणून घ्या तुमच्या जिल्ह्यात कसे असेल हवामान?

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

SCROLL FOR NEXT