Congress leader Kamal Nath esakal
देश

Congress : काँग्रेस नेते कमलनाथ यांचा विरोधीपक्ष नेतेपदाचा राजीनामा

सकाळ डिजिटल टीम

काँग्रेस हायकमांडनं माजी मुख्यमंत्र्यांचा पदाचा राजीनामा स्वीकारला आहे.

काँग्रेस नेते कमलनाथ (Congress leader Kamal Nath) यांनी मध्य प्रदेश विधानसभेतील (Madhya Pradesh Assembly) विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला आहे.

काँग्रेस हायकमांडनं (Congress High Command) माजी मुख्यमंत्र्यांचा पदाचा राजीनामा स्वीकारला असून डॉ. गोविंद सिंग यांची काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून यांची नियुक्ती केलीय. डॉ. गोविंद सिंग आता मध्य प्रदेश विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदही सांभाळतील.

दरम्यान, 28 एप्रिलला लिहिलेल्या पत्रात काँग्रेसचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी कमलनाथ यांना लिहिलंय की, 'तुम्हाला कळवत आहोत की माननीय काँग्रेस अध्यक्षांनी तुमचा मध्य प्रदेश काँग्रेस विधिमंडळ पक्ष नेते पदाचा राजीनामा तात्काळ प्रभावानं स्वीकारलाय. तुमच्या योगदानाचं पक्ष मनापासून कौतुक करतो. माननीय काँग्रेस अध्यक्षांनी डॉ. गोविंद सिंग यांना काँग्रेस विधिमंडळ पक्ष, मध्य प्रदेशचे नेते म्हणून नियुक्त करण्याच्या प्रस्तावाला देखील मान्यता दिलीय, असं त्यांनी शेवटी नमूद केलंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT