Sonia Gandhi  esakal
देश

Sonia Gandhi Health News : काँग्रेस नेत्या सोनिया गांधी रुग्णालयात दाखल; प्रकृतीबाबत अपडेट आली समोर

रोहित कणसे

काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांना सौम्य तापाची लक्षणे आढळल्याने त्यांना दिल्लीच्या सर गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सोनिया गांधी या सध्या डॉक्टरांच्या निरिक्षणाखाली असून सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. एनएनआयने सूत्रांच्या हवाल्याने यासंबंधीचे वृत्त दिले आहे.

सोनिया गांधी यांना मार्चमध्येही रुग्णालयात दाखल करण्यात आले होते . मात्र, एका दिवसानंतर जारी करण्यात आलेल्या मेडिकल बुलेटिनमध्ये त्यांची प्रकृती स्थिर असून ते पूर्णपणे निरोगी असल्याचे सांगण्यात आले.

सोनिया गांधी सध्या राजकारणात सक्रिय दिसत आहेत. नुकत्याच मुंबईत झालेल्या विरोधी पक्षनेत्यांच्या बैठकीत सोनिया गांधीही सहभागी झाल्या होत्या. यापूर्वी बंगळुरू येथे झालेल्या विरोधी एकतेच्या बैठकीतही त्या सहभागी झाल्या होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

संसदेत खळबळ! 26 बंडखोर खासदारांच्या भवितव्यावर सभापती घेणार निर्णय, दोन-तृतीयांश बहुमत असूनही खासदारकी धोक्यात?

Latest Marathi News Live Update : येत्या दोन दिवसांत कोकणासह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मुसळधार पावसाची शक्यता; 'आयएमडी’चा इशारा

Junnar Historical: जुन्नरमध्ये मोठा ऐतिहासिक शोध; सुसरबाग परिसरात २२०० वर्षांपूर्वीचे सातवाहनकालीन अवशेष, प्राचीन मणी सापडले

Tukaram Mundhe: आश्रमात औषध विक्री, तुकाराम मुंढेंच्या आदेशावरून मुख्य इमारत सील; महाराज CA, पण वैद्यकीय डीग्री नाही

Kagal Child Death : हृदयद्रावक! नारळाचे झाड घरावर कोसळून झोपलेला लहान मुलगा ठार; छताचा पत्रा फाटून ओंडका पडला अंगावर, नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT