Congress President Election esakal
देश

Congress: काँग्रेस अध्यक्षपद पुन्हा गांधी घराण्याकडेच? कारण...

त्या आता गांधी कुटुंबाचे सदस्य नाहीत

सकाळ डिजिटल टीम

Congress President Election: काँग्रेसच्या अध्यक्षपदाच्या उमेदवारांची यादी दिवसांनदिवस वाढत चालली आहे. शशी थरूर, अशोक गेहलोत, दिग्विजय सिंह यांच्यासह आणखी काही इच्छूक नेत्यांची नावे आतापर्यंत समोर आली आहेत. आता प्रियांका गांधी यांना पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा करण्याची मागणीही जोर धरू लागली आहे. आसाममधील बारपेटा येथील काँग्रेस खासदार अब्दुल खालिक यांनी बुधवारी प्रियांका गांधी यांनी पक्षाध्यक्षपदाची सूत्रे हाती घ्यावीत असं ट्विट केलं आहे.

काँग्रेसचे खासदार अब्दुल खालिक यांनी बुधवारी सांगितले की, भारतीय परंपरेनुसार प्रियंका गांधी आता गांधी कुटुंबाच्या सदस्य नाहीत, त्या आता वाड्रा कुटुंबाच्या सून आहेत. अशा स्थितीत त्यांना काँग्रेस अध्यक्षपदाचा उमेदवार बनवावा. ती सगळ्या उमेदवारांपेक्षा सर्वोत्तम उमेदवार असतील.

ट्विटमध्ये म्हटले आहे की, "राहुल गांधी पुन्हा काँग्रेस अध्यक्ष होण्यास नकार देत आहेत. यासाठी मी प्रियंका गांधी यांना सर्वोत्तम उमेदवार मानतो. वाड्रा कुटुंबाची सून असल्याने त्या भारतीय परंपरेचे पालन करतात. आणि त्या आता गांधी कुटुंबाचे सदस्य नाहीत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT