Congress  Esakal
देश

Congress : बुडत्या काँग्रेसला उभारी देण्यासाठी मल्लिकार्जुन खर्गे यांची नवी घोषणा

काँग्रेसला उभारी देण्यासाठी पक्षाचे अध्यक्ष, नेते आणि कार्यकर्ते अॅक्शन मोडमध्ये

सकाळ डिजिटल टीम

गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसला उभारी देण्यासाठी पक्षाचे अध्यक्ष, नेते आणि कार्यकर्ते सर्वजण अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. काही दिवसांपूर्वीच राहुल गांधी यांनी भरत जोडो यात्रा पूर्ण केली. अशातच आता काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी नवी घोषणा देत काँग्रेसला उभारी देण्याचा प्रेतं केला आहे.

'सेवा, संघर्ष और बलिदान.. संबसे पहिले हिंदुस्थान' म्हणत काँग्रेसला उभारी देण्याचा प्रयत्न खर्गे यांनी केला आहे.

'सेवा, संघर्ष और बलिदान.. संबसे पहिले हिंदुस्थान' म्हणत काँग्रेसला उभारी देण्याचा प्रयत्न खर्गे यांनी केला आहे. त्यासाठी ही नवी घोषणा देण्यात आली आहे. 'सेवा, संघर्ष और बलिदान.. संबसे पहिले हिंदुस्थान' या एका ओळीमद्धे काँग्रेसचा नवा संकल्प दिसून येत आहे.

रायपूरमध्ये सुरू असलेल्या राष्ट्रीय अधिवेशनामध्ये काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी आज दुसऱ्या दिवशीच्या भाषणाला सुरवात करताना काँग्रेसचा जो पुढचा नारा दिला आहे. 'सेवा, संघर्ष और बलिदान.. संबसे पहिले हिंदुस्थान' या घोषणेने काँग्रेस आता पुढच्या काळात आपला प्रवास करणार आहे. तर येणाऱ्या 2024च्या निवडणुकीसाठी तयारी करणार आहे.

यावरून दिसून येते की काँग्रेसचा इतिहास आणि गांधी कुटुंबाचा इतिहास स्वातंत्र्यासाठी दिलेलं बलिदान आहे. काँग्रेसच्या नेत्यांनी दिलेलं बलिदान आहे. तो सर्व इतिहास परत घेऊन पुन्हा एकदा काँग्रेस लोकांपुढे जाणार आहे. त्याचबरोबर 2024 ला सामोरं जाणार आहे. काँग्रेसचे सर्व नेते एकजुटीने पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Citizen Participation Budget: पुणे महापालिकेचा लोकाभिमुख अर्थसंकल्प: नागरिकांना ३१ ऑगस्टपर्यंत ऑनलाइन विकासकामे सुचविण्याची संधी

Pune Road Safety: राजाबहादूर मील रस्त्यावर बिल्डरची मुजोरी कायम; चिखलामुळे अपघात, महापालिकेचा दंड व काम थांबवण्याचा इशारा

Agni 4 missile: 'डीआरडीओ'कडून 'अग्नी-4' ची यशस्वी चाचणी, तब्बल चार हजार किलोमीटरपर्यंतचे लक्ष्य भेदणार!

''Gen Z सगळ्यात प्रामाणिक पिढी, सरकारने आधीच बोलणी करायला पाहिजे होती'', सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हणाले?

Pune civic roads issue: पुण्यात खड्ड्यांचा मारा कायम; महापौरांचा ‘यंदा खड्डे कमी’ दावा, स्थायी समिती अध्यक्षांनी शहरात भरपूर खड्डे असल्याचे मान्य

SCROLL FOR NEXT