देश

पुलवामातील हल्ल्यामागे आयएसआय' ः सिब्बल 

वृत्तसंस्था

नवी दिल्ली ः पुलवामातील दहशतवादी हल्ल्याला "द इंटर -सर्व्हिसेस इंटेलिजेन्स (आयएसआय) ही पाकिस्तानची गुप्तहेर संघटना जबाबदार आहे,' असा आरोप कॉंग्रेसने बुधवारी केला. 

आयएसआय ही दहशतवादाची निर्मिती असून जैशे-महंमद (जेईएम) या दहशतवादी संघटनेस तिचे संरक्षण आहे. मसूद अझर हा "आयएसआय'च्या पंखाखाली आहे.

पुलवामातील हल्ल्याची जबाबदारी "जैशे'ने स्वीकारली आहे. म्हणजेच दहशतवादी हल्ल्यांना समर्थन देणारा दहशतवादाचा निर्माताच पाकिस्तानमध्ये असल्याने या सर्वाला कोण जबाबदार आहे, हे आम्हाला माहीत आहे, असे कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : नांदेडमध्ये गोळीबार करत हल्लेखोर पैसे घेऊन पसार

Suryakumar Yadav Video: प्रेम हे! शतक करत मुंबईला जिंकवल्यानंतर सूर्याचा मैदानातून स्टँडमध्ये बसलेल्या पत्नीला व्हिडिओ कॉल

EVM Hacked: EVM हॅक करायसाठी मागितले दीड कोटी रुपये; सापळा रचून दानवेंनी रंगेहाथ पकडलं

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates: भाजपविरोधातील पोस्ट तातडीनं हटवा; निवडणूक आयोगाचे 'X' ला आदेश

Lok Sabha Election 2024 : EVM ची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT