देश

देशातील कोरानाचा मृत्युदर 2 टक्के 

वृत्तसंस्था

नवी दिल्ली -  देशातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असली तरी रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही दिलासादायक आहे. देशातील हे प्रमाण 64 टक्के झाले आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सोमवारी दिली. देशातील मृत्यदरही कमी झाला असून, तो 2.28 टक्‍क्‍यांवर आला आहे. 

देशात कोरोना रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या चोविस तासांत देशात  31 हजार रुग्ण सापडले असून, आतापर्यंत बरे होऊन घरी गेलेल्या रुग्णांची संख्या नऊ लाखांवर गेली आहे. देशांत रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 64 टक्‍क्‍यांवर गेले आहे. 

ताज्या बातम्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे अॅप

जवळपास पावणेपाच लाख रुग्ण सक्रिय असून एकूण रुग्णांचा आकडा साडेचौदा लाखांवर गेला आहे. गेल्या चोविस तासात 708 जणांचा मृत्यू झाला आहे, तर एकूण मृतांचा आकडा 32 हजारांवर गेला आहे. 

आयसीएमआरच्या अहवालानुसार, 26 जुलैपर्यंत 1 कोटी 68 लाख कोरोना चाचण्या झाल्या आहेत. यात रविवारी 5 लाख 15 हजार जणांची एकाच दिवशी तपासणी करण्यात आली. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai: मुंबईत वाहतूक कोंडी कमी होणार, नवा सहा पदरी पूल उभारणार, बीएमसीचा मोठा निर्णय; कसा असेल प्रोजेक्ट?

CBSE चा मोठा निर्णय; आता नववीत तीन भाषा शिकणे अनिवार्य, नवीन नियम १ जुलैपासून लागू होणार

मुंबईत नवीन कारागृह उभारणार! एका दिवसात १२०० झोपड्या हटवून प्रशासनाकडे जमीन सुपूर्द; सरकारचा मोठा निर्णय

Organic Indrayani Rice Success: सेंद्रिय इंद्रायणी भातात आंबेगावचा राज्यात डंका; मापोलीचे लक्ष्मण लोहकरे प्रथम, दिगदचे रामचंद्र कारोटे द्वितीय

Maharashtra Rain Update: पावसाची एन्ट्री, अंदमानात मान्सून दाखल, महाराष्ट्रात कधी?

SCROLL FOR NEXT