senior citizen 
देश

टपालाद्वारे मतदानाची ज्येष्ठ नागरिकांना सोय 

वृत्तसंस्था

नवी दिल्ली - कोरोनाचा संसर्ग झालेल्या व्यक्ती आणि ६५ वर्षांवरील नागरिकांना आता टपालाद्वारे मतदान करता येणार आहे. यासाठी १९६१च्या निवडणूक कायद्यात सुधारण्यात करण्यात येणार आहे, 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

बिहारमधील आगामी निवडणुकीपासून याची अंमलबजावणी होऊ शकते. सध्याच्या कोरोनाच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर ६५ वर्षांवरील व्यक्तींना घराबाहेर न पडण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यापूर्वी टपालाने मतदानाची सवलत फक्त सैन्यदलांसाठी आणि निवडणुकीच्या कामावर असणाऱ्या लोकांसाठी उपलब्ध होती. इतरांना टपालाने मदतानाची सुविधा पहिल्यांदा दिल्लीतील निवडणुकीत फेब्रुवारी देण्यात आली होती. त्यावेळी दिव्यांग आणि ८० वर्षांवरील व्यक्तींना टपालाने मदतान करण्याचा अधिकार देण्यात आला होता. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: महापालिकेच्या जागेवर बेकायदा खाऊगल्ली; कर्वेनगरमधील प्रकार; आर्थिक फायद्यासाठी खासगी वापराचा आरोप

IPL 2026: जॉस हेडलवूड बंगळुरूत आलाय, पण RCB साठी पहिला सामना का खेळणार नाही? समोर आलं मोठं कारण

Pune News: विद्यापीठात साकारणार स्वतंत्र पदवी प्रशाळा;सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिसभेत कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांची घोषणा

Latest Marathi News Live Update : कोकणचा राजा हापूस आणि पायरी आंबा बाजारात दाखल

IPL 2026: आयपीएलचा धूमधडाका आजपासून; १० संघ, १३ ठिकाणे, ७० साखळी सामन्यांची मेजवानी

SCROLL FOR NEXT