Madhya Pradesh sakal media
देश

कोरोना रुग्ण वाढले; मध्य प्रदेशमध्ये आज रात्रीपासून नाईट कर्फ्यू लागू

सकाळ डिजिटल टीम

भोपाळ: वाढत्या कोरोना रुग्णांमुळे मध्य प्रदेशमध्ये रात्री कर्फ्यू (Night Curfew) लागू करण्यात आला आहे. आज रात्री 11 वाजल्यापासून पहाटे 5 वाजेपर्यंत मध्य प्रदेशमध्ये (Madhya Pradesh) हा नाईट कर्फ्यू असणार आहे. कोरोना रुग्णांचा वाढता आकडा लक्षात घेता मध्य प्रदेशा राज्य सरकारने खबरदारी म्हणून हा नाईट कर्फ्यू लागू केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: दिल्लीच्या आंदोलनात पुन्हा हिंसा! तरुणांकडून दगडफेक; पोलिसांकडून लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या

Devala News : विवाहितेने दोन लहान मुलींसह गावाबाहेरच्या विहिरीत उडी टाकून संपविले जीवन

Sonam Wangchuk: रुग्णालयातून सोनम वांगचुक यांचा पहिला व्हिडिओ, सरकारला दिला 'असा' प्रस्ताव, भावनिक प्रतिक्रिया समोर

Pune Mechanical Parking Demolition: संभाजी उद्यानातील अडीच कोटींचे मेकॅनिकल पार्किंग जमीनदोस्त; महापालिकेचा लोखंडी सांगडा हटविण्याचा प्रस्ताव स्थायी समितीपुढे

Mahagaon Bribe Case : अंगणवाडी मदतनीस नियुक्तीसाठी लाचेची मागणी; महिला व बाल विकास प्रकल्प अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT