

Vaibhav Sooryavanshi - Sanju Samson | India vs New Zealand T20I
Sakal
India's Predicted Playing XI for 4th T20I vs New Zealand: भारतीय टी२० संघाने न्यूझीलंडला मोठा धक्का दिला आहे. टी२० मालिकेतील पहिले तिन्ही सामने जिंकून भारताने मालिका खिशात आधीच घातली असून आता दोन सामने उरले आहेत. त्यामुळे उर्वरित दोन सामन्यातही भारतीय संघ वर्चस्व ठेवण्याचा प्रयत्न करेल.
पण अशातच शुक्रवारी (३० ऑक्टोबर) होणाऱ्या चौथ्या टी२० सामन्यासाठी प्लेइंग इलेव्हन निवडताना भारतीय संघव्यवस्थापनेसमोर एक मोठी डोकेदुखी समोर आली आहे.