tirupati-temple 
देश

coronavirus : तिरुपतीचे मंदिर भक्तांसाठी पुन्हा बंद होण्याची शक्यता 

सकाळन्यूजनेटवर्क

हैदराबाद/तिरुमला - तिरुमला- तिरुपती परिसरात कोरोनाचा फैलाव वाढत असून बालाजी मंदिर भक्तांसाठी पुन्हा बंद होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. 

तिरुमला-तिरुपती देवस्थान (टीटीडी)च्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार तिरुमला क्षेत्र परिसरात १५८ लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला असून तिरुपती शहरात तब्बल एक हजारपेक्षा जास्त जण कोरोनाबाधित आहेत. कोरोनाचा प्रसार वेगाने होत असल्याने बालाजीचे दर्शन बंद करण्याचा विचार ‘टीटीडी’ करीत आहे. यासंबंधीचा निर्णय लवकरच घेतला जाणार आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

सध्या मंदिरात कार्यरत १८ पुजाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग झाला असूनमंदिराचे पीठाधीश जियांगर यांना कोरोना झाल्याने चेन्नईतील रुग्णालयात दाखल केले आहे. मंदिराचे माजी मुख्य पुजारी श्रीनिवास दिक्षितुलू (वय ७५) यांचे सोमवारी कोरोनामुळे निधन झाले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India Rafale Deal : भारत १०० पेक्षा जास्त राफेल विमाने खरेदी करणार, तब्बल 'इतका' येणार खर्च

Latest Marathi News Live Update : जिल्हा परिषद, पंचायत समितीसाठी तोफा थंडावल्या; उद्या होणार मतदान

लाडक्या बहिणींच्या राजकारणात भाचे उपाशी; बालसंगोपन योजनेचे दीड लाख लाभार्थी अनुदानाविना...

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 6 फेब्रुवारी 2026

'ई साला कप नामदे'चा नाद घुमला! IPL असो किंवा WPL, RCB ने डबल धमाका करत घडवलाय इतिहासात

SCROLL FOR NEXT