Covid-19 Third Wave Updates sakal media
देश

मोठा दिलासा.. देशात तिसऱ्या लाटेतील सर्वात कमी रुग्णसंख्येची नोंद

सकाळ डिजिटल टीम

देशातील कोरोनाची तिसरी लाट ओसरत असल्याचं स्पष्ट झालं आहे. मागील चोवीस तासात देशभरात 67 हजार 597 नव्या कोरोना केसेसची नोंद झाली आहे. तिसऱ्या लाटेची तीव्रता वाढत असताना सर्वात कमी रुग्णांची नोंद झाली आहे. (India Corona Updates)

मागील चोवीस तासात 1 लाख 80 हजार 456 कोरोनाग्रस्तांनी कोरोनावर मात केली असून 1 हजार 188 जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत देशात 5 लाख 2 हजार 874 जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. तर, दैनंदिन पॉझिटिव्हीटी रेट 5.02 टक्के आहे.

महाराष्ट्रातील परिस्थिती नियंत्रणात

राज्यात कोर नवीन रुग्णांचा (corona new patients) आकडा 6 हजारापर्यंत खाली आला असून आज 6,436 नवीन रुग्ण तर 24 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृतांचा एकूण आकडा 1,43,098 इतका झाला आहे. आज राज्यात एकाही ओमिक्रॉन बाधित (omicron variant) रुग्णाची नोंद झाली नाही. राज्यातील मृत्यूदर 1.83 टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. नाशिक मंडळात एकाही कोरोना मृत्यूची नोंद झाली नाही. ठाणे 10,पुणे 6,कोल्हापूर 1,औरंगाबाद 1,लातूर 1,अकोला 3,नागपूर 2 मृत्यू नोंदवले गेले. (Covid-19 Third Wave Updates)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पाकिस्तान पुन्हा बनतोय 'दहशतवादाचा कारखाना'; जैश-लष्करचे तब्बल 300 नवे अड्डे उभारण्याची तयारी, कोण देतंय इतका पैसा?

हत्तीच्या हल्ल्यात पतीचा मृत्यू, ६ लाखांची नुकसान भरपाई; ६ महिलांचा दावा, म्हणतात,'मीच खरी पत्नी'

AUS vs SA, ODI: १८ षटकार अन् ३६ चौकार! हेड, मार्श अन् ग्रीन बरसले, ऑस्ट्रेलिया ४०० पार; अनेक विक्रम मोडले

Latest Marathi News Updates : साईबाबांच्या लाडू प्रसादामध्ये संस्थानकडून 50 टक्के वाढ

Ganpati Bappa 2025: गणपती बाप्पाला दुर्वा का अर्पण करतात? जाणून घ्या कारण आणि महत्त्व

SCROLL FOR NEXT