corona news file photo
देश

देशात कोरोनाचा स्फोट; 24 तासात 58 हजार 97 नवे रुग्ण, 534 मृत्यू

सकाळ डिजिटल टीम

भारतात कोरोना रुग्णांच्या संख्येत काल दिवसभरात मोठी वाढ झाली. एका दिवसात ५८ हजार ९७ जणांना कोरोनाची लागण झाली.

भारतात कोरोना रुग्णांच्या संख्येत मंगळवारी मोठी वाढ झाली. एका दिवसात ५८ हजार ९७ जणांना कोरोनाची लागण झाली. मृतांची संख्याही दिवसभरात वाढली आहे. मंगळवारी दीडशेपेक्षा कमी असणारी मृत्यूची संख्या आज अचानक ५३४ वर पोहोचली आहे. तर गेल्या २४ तासात १५ हजार ३८९ जण कोरोनामुक्त झाले आहेत.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, भारतातील सक्रीय रुग्णांची संख्या वाढली आहे. देशात सध्या २ लाख १४ हजार ४ जण कोरोनावर उपचार घेत आहेत. तर आतापर्यंत कोरोनामुळे ४ लाख ८२ हजार ५५१ जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या २४ तासात १५ हजार ३९८ जणांनी कोरोनावर मात केली. आतापर्यंत देशात ३ कोटी ४३ लाख २१ हजार ८०३ जण कोरोनामुक्त झाले आहेत.

देशात कोरोना प्रतिबंधक लसीची लसीकरण मोहिम वेगाने सुरु आहे. यातच आता १५ ते १८ वयोगटातील मुलांसाठी लसीकरणही ३ जानेवारीला सुरु झाले. आतापर्यंत देशात 147 कोटी 72 लाख लसींचे डोस देण्यात आले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ohh Shit...! अभिषेक आजारी, त्यात स्टार फलंदाज झाला जखमी; जसप्रीतच्या यॉर्करवर डावी टाच दुखावली, वेदनेने कळवळला...

'जत्रा' चित्रपट लागला आणि भारतमाता थिएटरची भिंत तुटली... भरत जाधव यांनी सांगितला तो किस्सा

Latest Marathi News Live Update : बांधकाम नकाशा हीच अकृषिक परवानगी - जमीन महसूल कायद्यात सुधारणा

'सगळीकडे बोंबाबोंब' सिनेमातल्या 'त्या' गाण्यात अशोक सराफ इतके ताठ होऊन का नाचत होते? वर्षा यांनी सांगितलं खरं कारण

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगाबाबत अपडेट! केंद्र सरकारने राज्यसभेत दिलं लेखी उत्तर; उद्या सरकारी कर्मचाऱ्यांचा संप

SCROLL FOR NEXT