Corona 
देश

Corona Update : राज्यात 2,752 नवे रुग्ण; गेल्या 24 तासांत देशात 131 रुग्णांचा मृत्यू

सकाळवृत्तसेवा

नवी दिल्ली : गेल्या 24 तासांत भारतात 13,203 कोरोनाचे नवे रुग्ण सापडले आहेत. या नव्या रुग्णांसह देशातील आजवरच्या एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ही 1,06,67,736 वर जाऊन पोहोचली आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 13,298 रुग्ण बरे झाले आहेत. या नव्या बऱ्या झालेल्या रुग्णांसह देशातील आजवरच्या एकूण बऱ्या झालेल्या संख्या ही 1,03,30,084  वर जाऊन पोहोचली आहे. गेल्या 24 तासांत 131 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या नव्या मृतांसह देशातील आजवरच्या एकूण कोरोना मृतांची संख्या ही 1,53,470 वर जाऊन पोहोचली आहे. सध्या देशात 1,84,182 रुग्ण ऍक्टीव्ह आहेत. भारतात 16 जानेवारीपासून लसीकरणास सुरवात झाली आहे. त्यानुसार, आतापर्यंत 16,15,504 लोकांना लस देण्यात आली आहे. याबाबतची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. 

गेल्या 24 तासांत 5,70,246 चाचण्या केल्या गेल्या. या नव्या चाचण्यांसह देशातील एकूण आजवरच्या कोरोना चाचण्यांची संख्या ही 19,23,37,117 वर पोहोचली आहे. याबाबतची माहिती Indian Council of Medical Research (ICMR) दिली आहे.

काल महाराष्ट्र राज्यात 2,752 नवे रुग्ण सापडले आहेत. या नव्या रुग्णांसह राज्यातील एकूण आजवरच्या रुग्णांची संख्या ही  20,09,106 वर पोहोचली आहे. गेल्या 24 तासांत 1,743 रुग्णांना डिस्चार्ज दिला गेला आहे. या नव्या बऱ्या झालेल्या रुग्णांसह राज्यातील एकूण आजवरच्या बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या ही  19,12,264 वर जाऊन पोहोचली आहे. काल 45 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या नव्या मृतांसह राज्यातील एकूण आजवरच्या मृतांची संख्या ही 50,785 वर जाऊन पोहोचली आहे. सध्या राज्यात 44,831 रुग्ण ऍक्टीव्ह आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Metro Pillar Collapse: मुलुंड दुर्घटनेप्रकरणी मोठी अपडेट! 'मिलन रोड बिल्ड्टेक' कंपनीच्या अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल

IND vs AUS: विश्वविजेत्या भारतीय संघाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याला होणार सुरुवात; पाहा संपूर्ण वेळापत्रक अन् Live Telecast डिटेल्स

Marathi Cinema : शरद गोरे यांच्या एक प्रेरणादायी प्रवास सूर्या मराठी चित्रपटाचा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात जगभर डंका

Solid Waste Rules: घन कचरा व्यवस्थापन नियम बदलणार! ओला आणि सुका कचरा आता वेगवेगळ्या दिवशी घेणार; सुचनांचे उल्लंघन केल्यास दंड

T20 WC, IND vs PAK: '२४ तास थांबा, त्यानंतर...', सूर्यकुमार यादव पाकिस्तानसोबत हँडशेक करण्याबाबत काय म्हणाला?

SCROLL FOR NEXT