Corona Update 
देश

Corona Update: रुग्णसंख्या मंदावली; गेल्या 24 तासांत भारतात 13,965 रुग्णांना डिस्चार्ज

सकाळवृत्तसेवा

नवी दिल्ली : भारतात गेल्या 24 तासांत 13,052 नवे रुग्ण सापडले आहेत. या नव्या रुग्णांसह देशातील आजवरच्या एकूण कोरोना रुग्णांची संख्या ही 1,07,46,183 वर जाऊन पोहोचली आहे. गेल्या 24 तासांत भारतात 13,965 रुग्णांना डिस्चार्ज दिला गेला आहे. या नव्या बऱ्या झालेल्या रुग्णांसह देशातील आजवरच्या एकूण बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या ही 1,04,23,125 वर पोहोचली आहे. गेल्या 24 तासांत 127 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या नव्या मृतांसह देशातील आजवरच्या एकूण कोरोना मृतांची संख्या ही 1,54,274 वर जाऊन पोहोचली आहे. सध्या देशात एकूण 1,68,784 रुग्ण ऍक्टीव्ह आहेत. याबाबतची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. 

काल देशात 7,50,964 चाचण्या करण्यात आल्या. या नव्या चाचण्यांसह देशातील आजवरच्या एकूण चाचण्यांची संख्या ही 19,65,88,372 वर पोहोचली आहे. याबाबतची माहिती Indian Council of Medical Research ने दिली आहे. 

काल महाराष्ट्र राज्यात एकूण 2,630 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. या नव्या रुग्णांसह राज्यातील एकूण आजवरच्या रुग्णांची संख्या ही 20,23,814 वर जाऊन पोहोचली आहे. काल 1,535 रुग्णांना डिस्चार्ज दिला गेला आहे. या नव्या बऱ्या झालेल्या रुग्णांसह राज्यातील आजवरच्या एकूण बऱ्या झालेल्या रुग्णांची 19,27,335 वर जाऊन पोहोचली आहे. राज्यात काल 42 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या नव्या मृतांसह राज्यातील आजवरच्या एकूण मृतांची संख्या ही 51,042 वर जाऊन पोहोचली आहे. सध्या राज्यात 44,199 रुग्ण ऍक्टीव्ह आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तुझ्या सेलिब्रेशनचा अर्थ काय? Rohit Sharma याला जड्डूचा सवाल; हिटमॅनचं उत्तर ऐकून रवी शास्त्रींही हसू लागले, Video Viral

Shaktipeeth Highway : ‘शक्तिपीठ’ महामार्गाला वेग; १२९ गावांमध्ये संयुक्त मोजणी पूर्ण, सरकारची मोठी तयारी

Buddhist Religion: बौद्ध धर्माचा संवाद - साहित्य विस्तार

IND vs WI 2nd ODI : भारताचा रेकॉर्ड ब्रेकिंग विजय! शुभमन गिलची दोन वर्ल्ड रेकॉर्ड्सना गवसणी; रोहितची बॅट तळपली

Chhatrapati Sambhajinagar News: कायगावात विष प्राशन केलेल्या विवाहितेचा मृत्यू; गंगापूर पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद

SCROLL FOR NEXT