600 active Corona patients in nashik district esakal
देश

स्वातंत्र्यदिनाला गर्दीचे मेळावे घेऊ नका; कोरोनामुळे केंद्र सरकारचा इशारा

सकाळ डिजिटल टीम

दिल्ली : कोरोनाचा प्रादुर्भाव देशात दिवसेंदिवस वाढत असून स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने नव्या सूचना जारी केल्या आहेत. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मोठे मेळावे टाळण्याचे निर्देश केंद्र सरकारने केले आहेत. स्वातंत्र्यादिन साजरा करताना मोठ्या प्रमाणात लोकांची होणारी गर्दी टाळण्याचे अवाहन सरकारने केले आहे. यासंदर्भातील सूचना केंद्र सरकारने राज्य शासनावा दिले आहेत.

(Corona Updates)

दरम्यान, यावेळी मास्क घालणे, सुरक्षित अंतर ठेवणे आणि सॅनिटाझरचा वापर करण्याचे अवाहन केले आहे. दरम्यान कोरोनाच्या दोन मोठ्या लाटेनंतर पुन्हा कोरोनाने आपले डोके वर काढलं असून रूग्णांच्या संख्येत वारंवार वाढ होताना दिसत आहे. त्यानंतर स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर लोकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असते. त्यावेळी मोठ्या प्रमाणावर कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते त्यामुळे सरकारने हे निर्देश जारी केले आहेत.

देशात तब्बल 16,561 नवीन कोविड रूग्णांची नोंद झाली असून देशातील एकूण रूग्णसंख्येमध्ये दिल्ली आणि मुंबईचा मोठा वाटा आहे. गुरुवारी, राष्ट्रीय राजधानी दिल्लीत 2,726 नवीन रूग्णांची नोंद झाली असून, आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार ही वाढ सुमारे सात महिन्यांतील सर्वाधिक वाढ आहे. त्याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने हे निर्देश दिले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol Diesel Price: सणासुदीत पेट्रोल-डिझेल महागलं! जिओ-बीपीच्या दरवाढीनंतर सरकारी पंपांवर किती भाव? महाराष्ट्रातील नवे दर पाहा

Kochi Mini Cooper Accident : आईने वाढदिवसाला गिफ्ट केली ड्रीम कार, पोराने दारू पिऊन तिघांना चिरडले; म्हणाला- "पप्पा सगळं मॅनेज करतील"

Maharashtra Drought: ग्रामीण भागाला आधाराची गरज: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रतिपादन; केंद्रीय पथकाची दुष्काळ पाहणी पूर्ण

Latest Marathi News Live Update : सोमेश्वर साखर कारखान्याच्या निवडणुकीची आज मतमोजणी; ८३ उमेदवारांचे भवितव्य ठरणार

Beed News: जरांगे यांच्या विरोधकाला बीडच्या पालीत मारहाण

SCROLL FOR NEXT