Corona, Covid 19
Corona, Covid 19 
देश

कोरोनाग्रस्तांचा आकडा 8 लाखांवर; पाहा कोणत्या राज्यात किती रुग्ण संपूर्ण यादी एका क्लिकवर...

सुशांत जाधव

भारतात कोरोनाग्रस्तांचा आकडा हा 8 लाखाहून अधिक झाला आहे. शनिवारच्या आकडेवारीनुसार, कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांचा देशातील आकडा हा 8 लाख 20 हजार 916 इतका आहे. आतापर्यंत 22, 123 लोकांनी कोरोनामुळे आपला जीव गमावला आहे. 2 लाख 83 हजार 407 रुग्णांवर उपचार सुरु असून  5 लाख 15 हजार 386 रुग्ण बरे झाले आहेत.  शनिवारच्या आकडेवारीनुसार कोणत्या राज्यात काय परिस्थिती आहे यावर एक नजर... 

राज्य  एकूण रुग्ण बरे झालेले रुग्ण मृतांची संख्या 
अंदमान निकोबार 151 83     0
आंध्र प्रदेश 23814     12154 277
अरुणाचल प्रदेश 302 120         2
आसाम  14032 8729      22
बिहार 13944 9816     115
चंडीगड  523 403 7
छत्तीसगड 3675 2903 15
दादरा एवं नगर हवेली/दमन- दीव 411 189 0
 
दिल्ली 107051 82226 3258
गोवा 2151 1273 9
गुजरात 39194 27718 2008
हरियाणा 19369 14510 287
हिमाचल प्रदेश 1140 846 11
जम्मू काश्मीर  9501     5695 154
झारखंड  32462 208 23
कर्नाटक 31105 12833 486
केरळ 6534    3708 27
लडाख 1055 915 1
मध्य प्रदेश  16341 12232 634
महाराष्ट्र 230599 127259 9667
मणिपुर 1450 799 0
मेघालय 113 66 2
मिझोराम 197 133 0
नागालँड 673 304 0
ओडिशा 11201 7407 52
पुद्दुचरी     1151 584 14
पंजाब 7140 4945 183
राजस्थान     22563 17070 491
सिक्किम 134 72 0
तमिळनाडू 126581 78161 1765
तेलंगणा 30946 18192 331
त्रिपुरा 1776     1338  1
उत्तराखंड 3305 2672 46
उत्तर प्रदेश 32362 21127 862
पश्चिम बंगाल 25911 16826 854

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Lok Sabha : 'जयंत पाटील काड्या करण्यात आणि संजय पाटील थापेबाजीत पटाईत'; माजी आमदाराची जोरदार टीका

Babil Khan: इरफान खानच्या लेकाचं होतंय कौतुक; पाण्याच्या समस्येसाठी काम करणाऱ्या संस्थेला केली मोठी आर्थिक मदत

Lok Sabha Election: PM मोदींच्या सभेमुळे ६ ठिकाणी वाहनतळ, ५ ठिकाणचे रस्ते बंद, २० मिनीटे अंत्ययात्रा रोखली

Mumbai Crime News: मानखुर्दमध्ये २७ वर्षीय तरुणीची हत्या; 'लव्ह जिहाद' म्हणत धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न

Latest Marathi News Live Update : तुमची संपत्ती लुटणारं सरकार तुम्हाला हवं आहे का? पंतप्रधान मोदींची पुन्हा काँग्रेसवर टीका

SCROLL FOR NEXT