arvind-kejriwal 
देश

दिल्लीत देशातील पहिली प्लाझ्मा बॅंक सुरू 

पीटीआय

नवी दिल्ली - देशातील पहिली प्लाझ्मा बॅंक दिल्लीत गुरुवारपासून सुरू झाली आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी तिचे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उद्‌घाटन केले. प्लाझ्मा बॅंकेमुळे कोरोनाच्या रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे. आता कोरोनामुक्त झालेला रुग्ण 14 दिवसांनंतर प्लाझ्मादान करून शकतो, असे या वेळी मुख्यमंत्री केजरीवाल यांनी सांगितले. प्लाझादान करण्यासाठी दिल्ली सरकारतर्फे हेल्पलाइन सुरू करण्यात आळी आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे दिल्ली सरकारने लिव्हर अँड बिलिअरी सायन्स या संस्थेत प्लाझ्मा बॅंक सुरू केली आहे. या बॅंकेमुळे दिल्लीतील कोरोनाच्या रुग्णांचा मृत्यूदर कमी होण्यास मदत होणार आहे. 18 ते 60 या वयोगटातील पण कोरोनातून मुक्त झालेले नागरिक प्लाझ्मादान करू शकतात, असे या वेळी केजरीवाल यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Local: मुंबईतील प्रवाशांना दिलासा! गर्दीच्या वेळी एक्सप्रेस गाड्या थांबणार; लोकल वेळेवर धावण्यासाठी रेल्वेचा कठोर निर्णय

Pune Dive Ghat Traffic Update : दिवे घाटात गुरुवारी तीन तास वाहतूक बंद; रस्ता रुंदीकरणासाठी ब्लास्टिंग

वर्षभरात नाही तर फक्त 40 दिवसांमध्ये पालटणार 'या' राशींचं नशीब ; शनीच्या अस्तामुळे गोल्डन टाईम सुरु !

Viral Video: मुंबईत धक्कादायक प्रकार! फळांवर गटाराचं पाणी शिंपडताना पकडला विक्रेता; ग्राहकांनी जाब विचारताच...

Latest Marathi News Live Update : अभिनेत्री ईशा रेब्बाची तिच्या इंस्टाग्राम पोस्टवरील अश्लील आणि अपमानास्पद कमेंट्सद्वारे छळ होत असल्याचा आरोप करत बंजारा हिल्स पोलीस ठाण्यात धाव

SCROLL FOR NEXT