Pune Rain Update : पुण्यात पुन्हा पावसाचा जोर वाढला! औंधमध्ये जोरदार सरी, शहरातील अनेक भागांत पाऊस; पुणेकरांनी तारांबळ

Heavy Rain in Aundh : अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची धावपळ झाली असून, काही ठिकाणी जनजीवनावरही परिणाम झाला आहे.
Pune Rain Update

Pune Rain Update

esakal

Updated on: 

पुणे : पुणेकरांना नोव्हेंबरच्या सुरुवातीलाच पावसाचा सामना करावा लागत आहे. रविवारी (१ नोव्हेंबर) पहाटे शहरातील काही भागांत जोरदार पाऊस झाला. त्यानंतर सायंकाळी पुन्हा औंध परिसरात पावसाचा जोर वाढला. शहराच्या इतर भागांतही पावसाच्या सरी कोसळल्या. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची धावपळ झाली असून, काही ठिकाणी जनजीवनावरही परिणाम झाला आहे. ऐन हिवाळ्याच्या सुरुवातीला पावसाने हजेरी लावल्याने पुणेकरांना अनपेक्षितपणे पावसाचा सामना करावा लागत आहे.

Loading content, please wait...