covid update 
देश

Covid Update: देशात 24 तासांत 6 हजारांहून अधिक लोक कोरोनाबाधित!

देशात दिवसेंदिवस कोरोनाच्या केसेसमध्ये वाढ होत आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : भारतात कोरोनाचा संसर्ग वाढतच चालला असून यामध्ये चोवीस तासांत नव्या ६१५५ रुग्णांची भर पडली आहे. आरोग्य विभागानं याबाबत सविस्तर माहिती प्रसिद्ध केली असून याचे आकडे चिंतेत भर टाकत आहेत. (Covid updates India records 6155 new cases in 24 hours)

आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, देशात कोरोनाच्या अॅक्टिव्ह केसेसमध्ये गेल्या चोवीस तासांत ६,१५५ नव्या रुग्णांची भर पडली असून यामुळं देशातील एकूण अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ३१,१९४ हजारांवर पोहोचली आहे. सध्या दररोजचा पॉझिटिव्हीटी दर हा ५.६३ टक्क्यांवर आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

एलपीजी सिलिंडरच्या दरात मोठी कपात, २०० रुपयांनी झाले स्वस्त

Tamhini Ghat: ताम्हिणी घाट अद्याप वाहतुकीसाठी बंद; नागरिकांना सतर्कतेचा इशारा!

India Monsoon Forecast : विदर्भ-मराठवाड्यासाठी दिलासादायक बातमी! बंगालच्या उपसागरातील घडामोडींमुळे जुलै तर तरला, पण पुढील 2 महिने कसा राहील मॉन्सून? पाहा काय सांगतो IMD रिपोर्ट

India Medal Tally in CWG 2026: 'Gen Z' ची हवा! ज्युदोत ३ ऐतिहासिक पदकं अन् नीरजचे रौप्य... तालिकेत भारत कितव्या क्रमांकावर?

PM Narendra Modi: "माझ्या आईचाही अपमान झाला... पण मी तुम्हाला माफ करतो"; जंतर मंतर प्रकरणावर PM मोदींचा भावनिक इन्स्टा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT