cow gave milk to dogs hungry children video viral 
देश

Video: भूकेल्या श्वानाच्या पिलांनी केलं गायीचं स्तनपान...

वृत्तसंस्था

नवी दिल्लीः भूकेल्या श्वानाच्या पिलांना गायीने स्तनपान केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आयएफएस अधिकारी सुशांत नंदा यांनी हा व्हिडिओ ट्विटरवरून शेअर केला आहे.

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये गाय श्वानाच्या चारही भुकेल्या पिल्लांना स्तनपान करू देताना दिसत आहे. पिलांचे पोट भरल्यानंतर बाजूला होताना दिसतात. सुशांत नंदा यांनी या व्हिडिओला छान शीर्षक देताना म्हटले आहे की, ‘आई स्वर्गदूत आहे. आपल्या आणि ईश्वराच्या बाळात ती कोणतेही अंतर ठेवत नाही.’ दरम्यान, व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नेटिझन्स प्रतिक्रियांच्या माध्यमातून व्यक्त होताना दिसतात. आईच्या ममतेबाबत अनेकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Air Pollution : राजधानी दिल्लीचा श्वास गुदमरला ! AQI ४९१ वर, हवा बनली विषारी; श्वसन विकारांच्या रुग्णांत प्रचंड वाढ

Video : छत्रपती शिवरायांचं हिंदवी स्वराज्य कसं होतं? तो काळ डोळ्यापुढं आणणारा AI व्हिडिओ व्हायरल; सच्चे मराठे असाल तर नक्की पाहाल

Kolhapur Dentist End Life : पाठीवरील बॅगेत दगड-विटा भरून तलावात उडी; मित्रांना शेवटचा मेसेज, डॉक्टरचा धक्कादायक निर्णय, चिठ्ठी सापडली अन्...

Latest Marathi News Live Update: मेस्सी आज मुंबईत, कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात

१९ डिसेंबरला मराठी माणूस पंतप्रधान होईल, पृथ्वीराज चव्हाणांचं विधान; अमेरिकेतील स्टिंग ऑपरेशनमुळे राजकीय भूकंपाचा दावा

SCROLL FOR NEXT