up esakal
देश

एकतर्फी प्रेम करणाऱ्या १४ वर्षांच्या मुलानं केला २४ वर्षांच्या मुलीचा खून!

14 वर्षाचा अल्पवयीन मुलगा एकतर्फी प्रेम करत होता

सकाळ डिजिटल टीम

दिल्लीच्या जवळ असलेल्या यूपीच्या बुलंद शहरात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. येथे एकतर्फी प्रेमातून मुलीची हत्या करण्यात आली आहे. 14 वर्षाच्या अल्पवयीन मुलाने 24 वर्षीय मुलीचा खून केला आहे. पोलिसांना मुलीचा मृतदेह 'काही खेल' परिसरात सापडला आहे.

पोलिसांनी सांगितल की मृत मुलीच्या चुलतीची चौकशी चालू आहे. तपासात समोर आले की मृत मुलीवर एक 14 वर्षाचा अल्पवयीन मुलगा एकतर्फी प्रेम करत होता. मृत मुलगी ही तिच्या मित्रांशी बोलत असत. त्यामुळ हा मुलगा नाराज होत होता. आणि त्या कारणामुळे मुलीचा खून करून तिचा मृतदेह एका मोकळ्या खोलीत फेकला होता.

पोलिसांनी सांगितल की 14 वर्षीय अल्पवयीन मुलाचं त्या मुलीच्या घरी सारखं येणं जाणं होत होत. सांगितल जात आहे की त्या मुलीने या मुलाकडून 500 रुपये उसने घेतले होते. आरोपीने सांगितल की जेव्हा माझे पैसे मागत होतो तेव्हा ती टाळत होती. आणि एकदा मी तिला पैसे मागितले तर तिने मला चापट मारली, पण मी तिच्या वर प्रेम करत होतो म्हणून काय बोललो नाही.

आरोपीने सांगितल ती दुसऱ्या मुलांसोबत बोललेल मला आडवत नव्हत. त्या मुळे, ती झोपेत असताना तिच्या डोक्यात विट मारली आणि चार्जरच्या वायरीने गळा आवळला त्या नंतर तिला ओढत ओढत एका रिकाम्या खोलीत फेकले. त्यानंतर त्या मुलीचा मोबाईल त्याने स्वतः जवळ ठेऊन घेतलाय त्या मुळे पोलिसांनी आरोपीला लगेच ताब्यात घेतल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT