देश

देशात नोकरशाहीचा अतिरेक; काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांची टीका 

वृत्तसंस्था

नवी दिल्ली - देशात नोकरशाहीचा अतिरेक होत असल्याची टीका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी केली. नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) अमिताभ कांत यांनी नुकतेच लोकशाहीबद्दल वक्तव्य केले होते. यावर चिदंबरम यांनी ट्विटद्वारे ही उपहासात्मक टीका केली. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

ते म्हणाले, की देशात अतिलोकशाही असल्याचे एका ज्येष्ठ नोकरशहाला वाटते. मात्र, अतिनोकरशाही असल्याचे माझ्यासारख्या एका वैतागलेल्या लोकशाहीवादी व्यक्तीला वाटते. ट्विटच्या मालिकेत त्यांनी लव्ह जिहादसाठी कायदा केल्याबद्दल उत्तर प्रदेश सरकारलाही धारेवर धरले. योगी आदित्यनाथ यांचे सरकार या कायद्याचा दुरुपयोग करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. उदारमतवादी लोकशाहीच्या अवशेषावर संसदेच्या नव्या इमारतीचे भूमीपूजन झाले, अशा शब्दात त्यांनी केंद्र सरकारवरही निशाणा साधला. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

उत्तर प्रदेश सरकारने कायदा बनवून त्यांची अंमलबजावणी करण्यात सर्वाधिक सर्जनशीलता दाखवली आहे. कुणीतरी लव्ह जिहाद नावाच्या गुन्हयाचा जावईशोध लावला असता का? 
पी. चिदंबरम, ज्येष्ठ काँग्रेस नेते 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray and Uddhav Thackeray: राज-उद्धव ठाकरे पुन्हा एकत्र मैदानात; ४ ऑक्टोबरला मुंबईत मोर्चा, हातात फक्त तिरंगा!

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर ट्रॅफिक जाम! टेम्पो पलटी झाल्याने वाहनांच्या रांगाच रांगा, 4-5 तासांपासून भीषण कोंडी

Revanth Reddy Remarks : ‘महादेव गरिबांचे, राम श्रीमंतांचे’ रेवंत रेड्डींच्या वक्तव्याने राजकीय वातावरण तापले; भाजप आक्रमक

Marathi News Live Updates: अंगारकी चतुर्थीनिमित्त मोरगावच्या मयुरेश्वराच्या दर्शनासाठी पहाटेपासून भाविकांची मोठी गर्दी, मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण

World Heart Day 2026: कार्डिओफोबिया म्हणजे काय? लक्षणे, कारणे आणि उपचार याबद्दल संपूर्ण माहिती एकाच क्लिकवर!

SCROLL FOR NEXT