Narendra Modi  sakal
देश

Narendra Modi : अण्वस्त्रे नष्ट करण्याची विरोधकांची इच्छा ; बारमेरमध्ये पंतप्रधानांची टीका,देशाला कमकुवत करण्याचा प्रयत्न

‘‘देशाची फाळणी करणाऱ्या मुस्लिम लीगचा ठसा काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर उमटला आहे. याच इंडिया आघाडीचा घटक असलेल्या अन्य एका पक्षाने देशाची अण्वस्त्रेच नष्ट करण्याची धोकादायक घोषणा केली आहे.

सकाळ वृत्तसेवा

बारमेर (राजस्थान) : ‘‘देशाची फाळणी करणाऱ्या मुस्लिम लीगचा ठसा काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर उमटला आहे. याच इंडिया आघाडीचा घटक असलेल्या अन्य एका पक्षाने देशाची अण्वस्त्रेच नष्ट करण्याची धोकादायक घोषणा केली आहे.

आपले दोन शेजारी हे अण्वस्त्रसज्ज असताना आपण अण्वस्त्रे नष्ट करावीत का? देशालाच कमकुवत करणारी ही कसली आघाडी आहे,’’ अशी घणाघाती टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथे आयोजित सभेत केली.

काँग्रेस पक्ष हा देशविरोधी शक्तींसोबत उभा असून इंडिया आघाडी देशाला कमकुवत करते आहे, असेही ते म्हणाले. पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘‘काँग्रेसची विचारधाराच विकासविरोधी आहे. सीमावर्ती भागामध्ये पायाभूत सेवांच्या उभारणीकडेही काँग्रेसने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. भाजपने मात्र सत्तेमध्ये येताच सर्वप्रथम या गावांचा विचार केला.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mixed Gender Cricket Tournament : क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच! मुलं आणि मुली खेळणार एकाच टीममधून; 'हा' नवा विचित्र नियम पाहून चक्रावून जाल!

Pune Bengaluru Highway: पुणे-बंगळूर महामार्गावर वाहतुकीचा खोळंबा! किनीतील आंदोलनामुळे कोगनोळीत ट्रकच्या लांबच लांब रांगा

Agniveers Extension: अग्निवीरांना दोन वर्षांची मुदतवाढ! कायम लष्करी सेवेत सामील होण्याची पुन्हा संधी मिळणार

IND vs NZ: 'चेस मास्टर' विराटचा वाढदिवसाआधीच धुमाकूळ! सचिन - पाँटिंगला मागे टाकत रचले तीन वर्ल्ड रेकॉर्ड

Mangalwedha Farmers: दिवाळीपूर्वी मंगळवेढ्यातील ६९ हजार शेतकऱ्यांना दिलासा; खात्यावर ३४ कोटी ६३ लाख जमा, ८ हजार अजून प्रतीक्षेत!

SCROLL FOR NEXT