Biparjoy Cyclone esakal
देश

Biparjoy Cyclone : बिपरजॉय चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर पश्चिम रेल्वेकडून 67 ट्रेन रद्द; 'या' गाड्या कॅन्सल

संतोष कानडे

मुंबईः बिपरजॉय चक्रीवादळाच्या पाश्वभूमीवर पश्चिम रेल्वेने लांब पल्ल्याच्या ट्रेन्स रद्द केल्या आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून रेल्वे प्रशासनाने हा निर्णय घेतलाय.

बिपरजॉय वादळ सध्या घोंगावत आहे. खबरदारीचा उपाय म्हणून आपत्ती व्यवस्थापन विभाग अलर्ट मोडवर काम करत आहे. आज सायंकाळी मुंबईतल्या जुहू समुद्रकिनाऱ्यावर पाच तरुण बुडाल्याची घटना घडली आहे.

चक्रीवादळाच्या अनुषंगाने पश्चिम रेल्वेने लांब पल्ल्याच्या ६७ लोकल रद्द केल्या आहेत. उद्यापूसन १५ जूनपर्यंत या गाड्या रद्द करण्यात आलेल्या आहेत.

बिपरजॉय चक्रीवादळ उग्र रुप धारण करण्याचा धोका संभवत आहे. भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार १५ जूनच्या आसपास हे चक्रीवादळ उत्तरेकडे सरकण्याची शक्यता आहे. गुजरातच्या किनारपट्टीला या वादळाचा तडाखा बसू शकतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC विद्यार्थ्यांचं आंदोलन मागे, चौकशी पूर्ण होईपर्यंत अध्यक्ष सक्तीच्या रजेवर; मध्यरात्री घडामोडी, पुण्यात आंदोलकांचा जल्लोष

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

SCROLL FOR NEXT