Cyclone Biparjoy: 
देश

Cyclone Biporjoy: 94 प्राण्यांचा मृत्यू, 34 लोक जखमी अन्...; चक्रीवादळानं केलंय गुजरातमध्ये मोठ नुकसान!

गुजरातच्या मदत व पुनर्वसन आयुक्तांनी दिली माहिती

Amit Ujagare (अमित उजागरे)

गांधीनगर : बिपॉरजॉय चक्रीवादळानं गुजरातच्या किनारपट्टीच्या भागाला काल मोठा तडाखा दिला. त्यानंतर आज हे चक्रीवादळ राजस्थानात दाखल झालं. पण गुजरातमध्ये या चक्रीवादळानं मोठं नुकसानं केलं आहे, याची माहिती गुजरातचे मदत व पुनर्वसन आयुक्त अलोक पांडे यांनी दिली. (Cyclone Biporjoy 34 people injured and 94 animals dead in cyclone says Gujarat)

बिपॉरजॉय चक्रीवादळानं गुजरातमध्ये थैमान घातलं. यामध्ये इलेक्ट्रिक पोल्स आणि मोठ्या प्रमाणावर झाडं पडली, यामुळं अनेक रस्ते बंद झाले होते. पण आता चक्रीवादळ पुढे सरकल्यानं याच्या दुरुस्तीचं काम सुरु करण्यात आलं आहे. तसेच यामध्ये ३४ लोक जखमी झाले असून मोठ्या प्रमाणावर पशूधनाचं नुकसान झालं आहे. यामध्ये तब्बल ९४ प्राण्यांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती अलोक पांडे यांनी दिली. (Latest Marathi News)

चक्रीवादळामुळं गुजरातमध्ये सध्या जोरदार पाऊस सुरु असून अनेक शहरांमध्ये पुराच्या पाण्यामुळं नदीचं स्वरुप आलं आहे. तर भुज येथील भवानीपर गावातील एक छोटा पुलचं पावसाच्या पाण्यामुळं आलेल्या पुरात वाहून गेला आहे. यामुळं गावाचा संपर्क तुटला आहे. याचा व्हिडिओ देखील समोर आला आहे. (Marathi Tajya Batmya)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT