Cyclone Sitrang 
देश

Cyclone Sitrang: महाराष्ट्रातही 'सीतरंग' थैमान घालणार? हवामान विभागाने दिली माहिती

सकाळ डिजिटल टीम

सितरंग चक्रीवादळामुळे आसाममधील परिस्थिती चिंताजनक आहे. येथे सुमारे 83 गावांतील 1100 हून अधिक लोकांना चक्रीवादळाचा फटका बसला आहे. बांगलादेशात बहुतेक राज्यात वादळाच्या हाहाकाराने लाखो लोकांचे स्थलांतर करण्यात आले आहे.बांगलादेशात बहुतेक राज्यात वादळाच्या हाहाकाराने लाखो लोकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. दरम्यान सीतरंग चक्रीवादळाचा महाराष्ट्रावर परिणाम होणार नसल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.(Cyclone Sitrang prevail in maharashtra IMD)

बांगलादेशात बहुतेक राज्यात वादळाच्या हाहाकाराने लाखो लोकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. दरम्यान सीतरंग चक्रीवादळाचा महाराष्ट्रावर परिणाम होणार नसल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे.

चक्रीवादळामुळे झालेल्या मुसळधार पावसात मोठ्या प्रमाणात घरांचे नुकसान झाले आहे. आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या म्हणण्यानुसार, वादळामुळे आतापर्यंत 1146 लोक प्रभावित झाले आहेत.

चक्रीवादळ सीतरंगने बांगलादेशमध्ये किमान 35 जणांचा बळी घेतला आहे. तर सुमारे 8 दशलक्ष लोकांच्या घरातून वीज गेली आहे. बांगलादेश सरकारने दिलेल्या माहितीनुसार, चक्रीवादळामुळे सुमारे 10 हजार घरांचे नुकसान झाले आणि 6 हजार हेक्टर पेक्षा जास्त पिके नष्ट झाली. हजारो मासेमारी प्रकल्पही वाहून गेले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : आषाढी वारीत दुर्दैवी घटना! जेजुरीजवळ ट्रकची वारकऱ्यांना धडक, ३ महिलांचा मृत्यू, ४ गंभीर जखमी

Ashadhi Wari: पंढरपुरात सायकलवारीचा जल्लोष! महाराष्ट्र-कर्नाटकातील ४ हजार सायकलस्वारांची हरिनामाच्या गजरात नगरप्रदक्षिणा

Nagpur: विक्रेत्याच्या चुकीची शिक्षा आता खरेदीदाराला नाही; जीएसटीच्या नियमांमध्ये होणार बदल

Latest Marathi News Live Update : जेजुरीजवळ ट्रकच्या धडकेत तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी रुग्णालयात जाऊन जखमींची केली विचारपूस

Petrol-Diesel Price Today: अमेरिका-इराण संघर्षानंतर देशात इंधनाचे नवे दर जाहीर! 13 जुलैला पेट्रोल-डिझेल किती रुपयांना?

SCROLL FOR NEXT