Sakal Podcast Esakal
देश

Sakal Podcast: देश मणिपूरसोबत ते कुस्तीपटू विनेश फोगट आशियाई स्पर्धेतून बाहेर

सकाळ पॉडकास्ट आता ऐकता येईल, सकाळ अॅप आणि इतर अनेक ऑडिओ प्लॅटफॉर्म्सवर

सकाळ डिजिटल टीम

आजच्या पॉडकास्टमध्ये तुम्ही ऐकू शकतात पुढील बातम्या

भारताच्या ७७ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधान मोदींनी केलेल्या भाषणात कोणते मुद्दे मांडले. याबरोबरच मुख्यमंत्री बदलावरुन विजय वडेट्टीवर आणि श्रीकांत शिंदे यांच्यात काय वाद झाला आहे, आणि मोदींनी ओबीसींसाठी विश्मकर्मा योजना सुरु करण्याची घोषणा केली आहे ती योजना काय हे आपण आजच्या पॉडकास्टमध्ये सविस्तर ऐकणार आहोत.

वेगवान बातम्यांमध्ये अक्षय कुमारला भारताचं नागरिकत्व मिळाले आहे तर विनेश फोगाटने आशियाई स्पर्धेतून माघार घेतली आहे. राजगडावर पर्यटनासाठी गेलेल्या पर्यटकाचा पाण्याच्या टाकीत पडून मृत्यू झाला आहे. हे थोडक्यात ऐकणार आहोत...चर्चेतील बातमीमध्ये आज आपण ऐकणार आहोत.शरद पवारांच्या भेटीबद्दल अजित पवार आणि सुप्रिया सुळे काय म्हणाल्या आहेत

1. देश मणिपूरसोबत आहे, नरेंद्र मोदींचं लाल किल्ल्यावरुन प्रतिपादन

2. मुख्यमंत्री बदलावरुन विजय वडेट्टीवर आणि श्रीकांत शिंदे यांच्यात वाद

3.ओबीसी बांधवांसाठी विश्वकर्मा योजनेची घोषणा

4. पोलीस उपनिरीक्षक संजय माळी यांना मिळाले राष्ट्रपती पदक

5. राजगडावर पर्यटनासाठी गेलेल्या पर्यटकाचा पाण्याच्या टाकीत पडून मृत्यू

6. 'मी भारतीय झालो!' अक्षय कुमारला अखेर मिळालं भारताचं नागरिकत्व

7. आशियाई स्पर्धेपूर्वी भारताला मोठा धक्का! स्टार कुस्तीपटू विनेश फोगट स्पर्धेतून बाहेर

8. अजित पवार म्हणतात, त्या गाडीत मी नव्हतोच तर सुप्रिया सुळे म्हणतात, नातं आणि राजकारण एकत्र करू नका

स्क्रिप्ट अँड रिसर्च- स्वाती केतकर-पंडीत, निलम पवार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe : कामातचं नाही सोशल मीडियावरही तुकाराम मुंढेंचा जलवा; देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, विश्वास नांगरे- पाटलांना टाकलं मागे

Nipani Tavandi Ghat Case : राष्ट्रीय महामार्गावरील तवंदी घाटाजवळ दगडाने ठेचून गडहिंग्लज साखर कारखान्यातील कर्मचाऱ्याचा खून; महमदवर धारदार शस्रानेही हल्ला

China Nepal Border: मृत्यूचे तांडव डोळ्यांसमोर पाहतोय! प्रत्यक्षदर्शीचा अनुभव; चीन-नेपाळ सीमेवर अडकले राज्यातील ४०० भाविक

Marathi News Live Updates : २०२७च्या जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र रकान्याची मागणी, राज्यस्तरीय मोर्चासह देशव्यापी आंदोलनाची तयारी

Sarvajan Pension Scheme: वृद्ध, विधवा अन् दिव्यांगांना दर महिन्याला थेट खात्यात पेन्शन; ‘सर्वजन पेन्शन योजने’साठी पात्रता काय?

SCROLL FOR NEXT