देश

Sakal Podcast : सरकार खरेदी-विक्रीत सत्ताधारी मग्न ते किरीट सोमय्या प्रकरणी विधानपरिषदेत गोंधळ

दिवसभरातल्या देश-विदेशातील महत्त्वाच्या ८ घडामोडींची दखल सकाळ पॉडकास्टमध्ये घेतली जाते. नक्की ऐका, सकाळ पॉडकास्ट

स्वाती केतकर-पंडित

दिवसभरात देश-विदेशात घडलेल्या महत्वाच्या आठ घडामोडींची सकाळच्या पॉडकास्टमध्ये दखल घेतली जाते. या ताज्या बातम्या ऐकण्यासाठी सकाळचं अॅप डाऊनलोड करायला विसरु नका. त्याचबरोबर विविध ऑडिओ प्लॅटफॉर्मवरही आपण सकाळचं पॉडकास्ट ऐकू शकता. आज दिवसभरात काय घडलंय जाणून घेऊयात... (Daily Sakal Podcast listen on sakal app different audio format)

आज पॉडकास्टमध्ये काय ऐकाल?

१. विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्या अपात्रतेवरुन गोंधळ

२. सत्ताधाऱ्यांचं एकच काम, सरकार खरेदी-विक्री - ममता बॅनर्जी कडाडल्या

३. विरोधकांच्या बैठकीवर नरेंद्र मोदींचा हल्लाबोल

४. ई-सिगारेट विकणाऱ्या १५ वेबसाईट्सना आरोग्य मंत्रालयाची नोटीस

५. गुगलचा एआय चॅटबॉट हिंदीसह ४० भाषांमध्ये उपलब्ध

६. मीना कुमारीचा बायोपीक अडचणीत

७. पुढील सुनावणीपर्यंत ब्रिजभूषण यांना अंतरिम जामीन मंजूर

८. किरीट सोमय्या यांच्या तथाकथित व्हिडीओवरुन विधानपरिषदेत गोंधळ

........

स्क्रिप्ट आणि रिसर्च - स्वाती केतकर-पंडित, निलम पवार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Farmer Loan Waiver 2026 : : जळगावच्या 45 हजार शेतकऱ्यांचे नशीब फळफळणार! सरकारने मागवली माहिती; शेतकरी कर्ज निवारण योजनेचा असा होणार फायदा!

Pune Accident: पिकअप व बोलोरोच्या धडकेत एक ठार, 9 गंभीर जखमी; अहिल्यानगर-कल्याण महामार्गावरील घटना, अंधारात काय घडलं!

Kagal Check Post Accidents: कागलमध्ये नाक्यावर अपघातांची मालिका, चेक पोस्ट व्यवस्थापनाचे दुर्लक्ष; बॅरिकेडस्‌मुळेच अनेक अपघात

Mumbai Local : मध्य रेल्वेचा पुन्हा खोळंबा, विक्रोळीजवळ तांत्रिक बिघाड; लोकल ३० ते ४० मिनिटं उशिरा, स्थानकांमध्ये गर्दी

South Africa vs West Indies: दक्षिण आफ्रिका वेस्ट विंडीज लढत भारतासाठीही महत्त्वाची; उपांत्य फेरीच्या दृष्टीने महत्त्वाचा सामना

SCROLL FOR NEXT