Sakal Podcast  E sakal
देश

Sakal Podcast : इर्शाळवाडी दुर्घटनेत मृतांचा आकडा वाढला ते भाजप आमदार कोर्टावरच चिडले

दिवसभरातल्या देश-विदेशातील महत्त्वाच्या ८ घडामोडींची दखल सकाळ पॉडकास्टमध्ये घेतली जाते. नक्की ऐका, सकाळ पॉडकास्ट

स्वाती केतकर-पंडित

दिवसभरात देश-विदेशात घडलेल्या महत्वाच्या आठ घडामोडींची सकाळच्या पॉडकास्टमध्ये दखल घेतली जाते. या ताज्या बातम्या ऐकण्यासाठी सकाळचं अॅप डाऊनलोड करायला विसरु नका. त्याचबरोबर विविध ऑडिओ प्लॅटफॉर्मवरही आपण सकाळचं पॉडकास्ट ऐकू शकता. आज दिवसभरात काय घडलंय जाणून घेऊयात... (Daily Sakal Podcast listen on sakal app different audio format)

आज पॉडकास्टमध्ये काय ऐकाल?

१. इर्शाळवाडी दुर्घटनेत मृतांचा आकडा वाढला आणखी १०७जण बेपत्ता, बचावकार्य जोरात सुरू 

२. मणिपूर मुद्द्यावर खरडपट्टी काढल्याने भाजप आमदार कोर्टावरच भडकले

३. सरकार कुस्तीपटूंमध्ये फूट पाडू इच्छित आहे, साक्षी मलिक 

४. मस्क आता देणार लिंक्ड-इनला टक्कर!

५. ज्ञानवापी मशीद परिसरात ASI सर्वेक्षणाला कोर्टाची परवानगी 

६. विवेक ओबेरॉयची तब्बल दीड कोटींची फसवणुक

७. इगतपुरीजवळील कावनई किल्याचा भाग खचला   

८. महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा खळबळ, शिंदेंना दिल्लीचं बोलावणं 

........

स्क्रिप्ट आणि रिसर्च - स्वाती केतकर-पंडित, निलम पवार

..............

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Schedule : १४ वन डे, १६ ट्वेंटी-२० अन् ७ कसोटी! IPL 2027 पर्यत टीम इंडियाचं वेळापत्रक; विराट, रोहितच्या फॅनसाठी मेजवानी

FDA: एफडीएचा दणका! IRCTCचे बेस किचन आणि इस्कॉनमध्ये धडक कारवाई, कॅटरर्सचे परवाने थेट निलंबित

तेजश्री प्रधान जर ८० च्या दशकातील हिरोईन असती तर... पाहा झक्कास फोटो, तुम्हीही सहज बनवू शकता

Marathi News Live Updates : पुण्यात एमपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांने उचलले टोकाचं पाऊल

वीज गेली, मेणबत्तीच्या उजेडात रुग्णावर उपचार करण्याची वेळ; सरकारी रुग्णालयातला धक्कादायक प्रकार, VIDEO VIRAL

SCROLL FOR NEXT