Sakal Podcast E sakal
देश

Sakal Podcast :मणिपूरमध्ये इंटरनेट सुरू ते निधीवाटपावरुन रणांगण

देश-विदेशातील दिवसभरातल्या ८ महत्त्वाच्या बातम्यांची दखल सकाळ पॉडकास्टमध्ये घेतली जाते. बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा, सकाळच्या पॉडकास्टला....

स्वाती केतकर-पंडित

दिवसभरात देश-विदेशात घडलेल्या महत्वाच्या आठ घडामोडींची सकाळच्या पॉडकास्टमध्ये दखल घेतली जाते. या ताज्या बातम्या ऐकण्यासाठी सकाळचं अॅप डाऊनलोड करायला विसरु नका.

त्याचबरोबर विविध ऑडिओ प्लॅटफॉर्मवरही आपण सकाळचं पॉडकास्ट ऐकू शकता. आज दिवसभरात काय घडलंय जाणून घेऊयात... (Daily Sakal Podcast listen on sakal app different audio format)

आज पॉडकास्टमध्ये काय ऐकाल?

१. पृथ्वीच्या शेवटच्या कक्षेत यशस्वीपणे पोहोचलं चांद्रयान-3

२. इतर राज्यांसाठी कडक धोरण अन् भाजपशासित राज्यात नाही, असं का?; सुप्रीम कोर्टाने केंद्राला झापलं!

३. अखेर मणिपूरमध्ये इंटरनेट सुरू

४. आता महिन्याला कुटुंबप्रमुख महिलेच्या खात्यात जमा होणार 2 हजार; 'गृहलक्ष्मी'चा 14.71 लाख कुटुंबांना मिळणार लाभ

५. मणिपुरला पोहोचला महाराष्ट्राचा कांदा; मालगाडी खोंगसोंग येथे दाखल

६. कणेकरी' लेखणीनं घेतला अखेरचा श्वास! लेखक शिरीष कणेकर यांचे निधन

७. मैदानात उतरताच अवघ्या 16 वर्षीय खेळाडूने FIFA World Cup मध्ये रचला इतिहास!

८. निधीवाटपावरुन रणांगण, अजित पवारांनी गड लढवला

........

स्क्रिप्ट आणि रिसर्च - स्वाती केतकर-पंडित, निलम पवार

..............

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Commonwealth Games 2026 : शेताच्या बांधावर अनवाणी धावणाऱ्या गुलवीर सिंगने राष्ट्रकुल स्पर्धेत इतिहास घडवला; ०.०४ सेकंदाच्या फरकाने जिंकले दुसरे पदक

Commonwealth Games 2026: ७ सुवर्ण, ३ रौप्य.. बॉक्सिंगपटूंची ऐतिहासिक कामगिरी; भारताची Medal Table मध्ये उत्तुंग भरारी, बघा कितव्या स्थानावर पोहोचले

Commonwealth Games 2026: सचिन... सचिन... पंचांनी १ गुण वजा केला, भारताचा बॉक्सर पेटला; तिसऱ्या फेरीत मुक्क्यांची बरसात करून जिंकले सुवर्ण...

Education Initiative: चिमुकल्या इरफानच्या आठवणीत अमळनेरमध्ये शिक्षणसेवेचा संकल्प; गरजू विद्यार्थ्यांना मोफत साहित्य वाटप उपक्रम

Commonwealth Games 2026: धक्कादायक... ऑलिम्पिक पदक विजेत्या लव्हलिना बोरगोहैनचे सुवर्ण हुकलं...

SCROLL FOR NEXT