Sakal Podcast E sakal
देश

Sakal Podcast : पावसाळी अधिवेशनात आरोपांची बरसात ते अल्कारेज नवा विम्बल्डन विजेता

दिवसभरातल्या देश-विदेशातील महत्त्वाच्या ८ घडामोडींची दखल सकाळ पॉडकास्टमध्ये घेतली जाते. नक्की ऐका, सकाळ पॉडकास्ट

स्वाती केतकर-पंडित

दिवसभरात देश-विदेशात घडलेल्या महत्वाच्या आठ घडामोडींची सकाळच्या पॉडकास्टमध्ये दखल घेतली जाते. या ताज्या बातम्या ऐकण्यासाठी सकाळचं अॅप डाऊनलोड करायला विसरु नका. त्याचबरोबर विविध ऑडिओ प्लॅटफॉर्मवरही आपण सकाळचं पॉडकास्ट ऐकू शकता. आज दिवसभरात काय घडलंय जाणून घेऊयात... (Daily Sakal Podcast listen on sakal app different audio format)

आज पॉडकास्टमध्ये काय ऐकाल?

१) पावसाळी अधिवेशनात आदित्य ठाकरेंचा स्ट्रीट फर्निचर घोटाळ्याचा आरोप, मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश

२) राष्ट्रवादीच्या तथाकथित विठ्ठलाच्या पायी आमदार वारकरी दाखल

३) बंगळुरुतील विरोधकांच्या बैठकीत होणार 'नवी आघाडी'; युपीएचं नाव बदलण्याची शक्यता

४) HDFC बँक बनली जगातील 7वी सर्वात मोठी बँक

५) पहिल्याच दिवशी कळलं, सरकार किती मुजोरपणे वागू शकतं; भास्कर जाधवांची टीका

६) अल्लूची सहा वर्षांची लेक दिसणार ज्युनिअर एनटीआरच्या चित्रपटात

७) अल्कारेज नवा विम्बल्डन विजेता

८) पावसाळी अधिवेशनात आरोपांची बरसात

........

स्क्रिप्ट आणि रिसर्च - स्वाती केतकर-पंडित, निलम पवार

..............

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुण्यात २१ वर्षीय शिकाऊ डॉक्टर तरुणीनं उचललं टोकाचं पाऊल, नवव्या मजल्यावरून उडी मारत संपवलं आयुष्य

Pune Crime : मद्याच्या नशेत तरुणीचा विनयभंग करणाऱ्या पोलिस हवालदाराला अटक; हवालदाराला निलंबित करण्याचे दिले आदेश

Bail Pola Water Scarcity : पावसाचा खंड! पोळ्याला बोअरवेलच्या पाण्यावर बैलराजाची खांदेमळणी

Marathi News Live Updates : नागपूर RTO च्या परमिट विभागातील कथित अनियमिततेवरून मनसे आक्रमक

Swimming Competition : १३ वर्षीय विदीची ८१ किमी जलतरणात झेप; देश पातळीवर झालेल्यामुर्शिदाबाद स्पर्धेत द्वितीय क्रमांक

SCROLL FOR NEXT