Sakal Podcast  E sakal
देश

Sakal Podcast: कृषी कायदे परत येणार ते व्हायरल व्हिडीओवरुन मुख्यमंत्र्यांवर टीका

देशविदेशांतील महत्त्वाच्या 8 घडामोडींची दखल सकाळ पॉडकास्टमध्ये घेतली जाते.

स्वाती केतकर-पंडित

सकाळ पॉडकास्टमध्ये दिवसभरातील महत्त्वाच्या घटनांची दखल घेतली जाते. सकाळ पॉडकास्ट तुम्ही सकाळ अॅपवर ऐकू शकता त्याचबरोबर इतरही अनेक ऑडिओ प्लॅटफॉर्म्सवर तुम्ही ऐकू शकता.

सकाळ पॉडकास्टमध्ये आज काय ऐकणार?

१. कृषी कायदे परत येणार; केंद्रीय समितीतील सदस्याची माहिती

२. नवनीत राणा आणि यशोमती ठाकूरांमध्ये वाद

३. मोदींच्या वाढदिवसानिमित्त नव्या संसदेवर फडकणार तिरंगा 

४.2011 च्या तुलनेत 2021 मध्ये विद्यार्थ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण 70 टक्यांनी वाढले

५. लिबीयात पूरामुळे  हाहा:कार

६. 'नसिरुद्दीन शहावर अग्निहोत्रींनी केला पलटवार

७. ग्रँडस्लॅम विजेत्या हालेपवर 4 वर्षांची बंदी.....

८. खऱ्या प्रश्नांच्या बाबतीत तुम्ही गंभीर कधी होणार? व्हायरल व्हिडीओवरून रोहित पवारांनी सुनावलं

...................

स्क्रिप्ट आणि रिसर्च - स्वाती केतकर-पंडित आणि निलम पवार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT