देश

Sakal Podcast: गडकरींना संपवण्याचा प्रयत्न होतोय ते मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकांना स्थगिती

देशविदेशातील ८ महत्त्वाच्या घडामोडींची दखल सकाळ पॉडकास्टमधून घेतली जाते.

स्वाती केतकर-पंडित

आज पॉडकास्टमध्ये काय ऐकाल?

१. कॅग अहवाल नव्हे गडकरींचा काटा काढण्याचा प्रयत्न, वडेट्टीवारांचा आरोप

२. चंद्राच्या आणखी जवळ पोहोचलं, चांद्रयान ३, विक्रम लँडरची पहिली डी-बूस्टिंग प्रक्रिया यशस्वी 

३. आमदार अपात्रतेच्या निर्णयात दिरंगाई होणार नाही, विधानसभा अध्यक्ष नार्वेकर 

४. अमेठीतून राहुल गांधीच

५. भाजपबरोबर गेलेल्या लोकनेत्याला संपवलं जातं

६. बिहारमध्ये पत्रकाराची हत्या

७. बाईपण भारी देवाची भारी कामगिरी

८. मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकांना स्थगिती, शिंदे गटाचा आग्रह की सरकारचा फतवा?

........

स्क्रिप्ट आणि रिसर्च - स्वाती केतकर-पंडित 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

Samarth Movie Review: मनाचे श्लोक, अध्यात्म अन् बाप-लेकाचा संघर्ष; विचार करायला लावणारा 'समर्थ'; कसा आहे चित्रपट?

SCROLL FOR NEXT