Sakal Podcast E sakal
देश

Sakal Podcast : ब्रिजभूषण सिंहच्या उलट्या बोंबा ते तृप्ती देवरुखकरांच्या पाठीशी चाकणकर

देशविदेशातील दिवसभरातील महत्त्वाच्या 8 घडामोडींची दखल सकाळ पॉडकास्टमध्ये घेतली जाते.

स्वाती केतकर-पंडित

देशविदेशातील महत्त्वाच्या घडामोडी ऐका सकाळ पॉडकास्टवर. सकाळ अॅप आणि इतरही ऑडिओ प्लॅटफॉर्मवर उपलब्ध.

आज पॉडकास्टमध्ये काय ऐकाल?

१. तृप्ती देवरूखकर यांना न्याय मिळेपर्यंत स्वस्थ बसणार नाही; रुपाली चाकणकरांची ग्वाही

२. माझ्यावरच आरोप काँग्रेसमुळे, ब्रिजभूषण सिंहच्या उलट्या बोंबा

३. भाजपपासून वेगळे झाल्यानंतर अण्णाद्रमुक स्थापणार नवी आघाडी

४. ‘हरित क्रांतीचे जनक’ एम. एस. स्वामीनाथन यांचं निधन

५. संसदेत असभ्य भाषा वापरणाऱ्या रमेश बिधुरींना भाजपचे बक्षीस, दिली नवी जबाबदारी

६. उज्जैनमधील पीडित अल्पवयीन मुलीच्या अत्याचाऱ्यांना अटक

७. आशियाई स्पर्धेत भारताची आणखी एका पदकाची कमाई

८. सदगदित अंत:करणाने बाप्पांना निरोप

 ............

स्क्रिप्ट आणि रिसर्च - स्वाती केतकर-पंडित 

.....................................................................................................................................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP Delhi Protest : दिल्लीत आज तणावपूर्ण दिवस ! सीजेपीच्या निदर्शनाला पोलीसांचा विरोध, राहुल गांधींचा इंडिया गेट ते सर्वोच्च न्यायालय मोर्चा

Fodder Shortage: सध्याचा चारा पुरणार फेब्रुवारी अखेरपर्यंत;जिल्ह्यात २७ टक्के पावसाची तूट; खरिपाचे उत्पन्न घटणार

Maharashtra Navratri 2026: साडेतीन शक्तिपीठांवर भक्तीचा जागर! तुळजाभवानी, रेणुकामाता, अंबाबाईसह सप्तशृंगीच्या दर्शनासाठी गर्दी

Pune News: पुण्यात बांधकाम परवानगीचे नियम बदलले; लेआउटमधील रस्त्यांबाबत पीएमआरडीएचा मोठा निर्णय, काय आहेत नवे नियम?

Water Rights: मराठवाड्याच्या हक्काचे पाणी कागदावरच; १६८ टीएमसी, २५ टीएमसीसह अन्य निर्णय प्रलंबित असल्याचा समितीचा आरोप

SCROLL FOR NEXT