sakal podcast E sakal
देश

Sakal Podcast : नीलम गोऱ्हेंनी ठाकरेंची साथ सोडली ते राष्ट्रवादीच्या संविधानावर प्रफुल्ल पटेलांचा हल्ला

देश-विदेशातील दिवसभरातल्या आठ महत्त्वाच्या बातम्यांची दखल सकाळच्या पॉडकास्टमध्ये घेतली जाते.

स्वाती केतकर-पंडित

दिवसभरात देश-विदेशात घडलेल्या महत्वाच्या आठ घडामोडींची सकाळच्या पॉडकास्टमध्ये दखल घेतली जाते. या ताज्या बातम्या ऐकण्यासाठी सकाळचं अॅप डाऊनलोड करायला विसरु नका. त्याचबरोबर विविध ऑडिओ प्लॅटफॉर्मवरही आपण सकाळचं पॉडकास्ट ऐकू शकता. आज दिवसभरात काय घडलंय जाणून घेऊयात... (Daily Sakal Podcast listen on sakal app different audio format)

आजच्या पॉडकास्टमध्ये काय ऐकाल?

१. नीलम गोऱ्हेंचा शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश, नीलमताईंच्या जाण्यामागेही सुषमा अंधारेच कारण आहे का

२. गिरणी कामगारांना घरे, अजितदादांना कानपिचक्या

३. युक्रेनचा रशियाच्या सैन्यस्थळावर क्षेपणास्त्र हल्ला; भीषण स्फोटाचा व्हिडिओ व्हायरल

४. पंतप्रधान मोदींवर टीका करणे अपमानास्पद, मात्र देशद्रोह नाही-कर्नाटक हायकोर्टाचा निकाल

५. मला कंटाळा आलाय! पंकजा मुंडे घेणार ब्रेक

६. प्रसिद्ध दिग्दर्शकांचा कंगनावर चोरीचा आरोप

७. चेतेश्वर पुजाराने निवडसमितीला दिलं चोख प्रत्युत्तर

८. आमचीच राष्ट्रवादी खरी, पक्षात फूट नाहीच अजित पवार गटाचा दावा

........

स्क्रिप्ट आणि रिसर्च - स्वाती केतकर-पंडित, निलम पवार

..............

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DMart मध्ये खरेदी करणाऱ्यांसाठी महत्त्वाची सूचना! हे नियम माहिती नसतील तर नुकसान होऊ शकते, खरेदीपूर्वी नक्की वाचा!

Kolhapur Police Recruitment : कोल्हापुरात पोलिस भरतीसाठी लेखी परीक्षा उद्या; ८८ पदांसाठी ११३५ उमेदवार मैदानात

Multibagger Stock: ₹11 चा शेअर थेट ₹1100 वर! 1 लाखाचे झाले तब्बल 1 कोटी 10 लाख; 5 वर्षांत गुंतवणूकदार मालामाल

Latest Marathi News Live Update : कल्याणमध्ये चारित्र्याच्या संशयातून पत्नीची हत्या; ९ वर्षांच्या मुलासमोर घडली धक्कादायक घटना

Kolhapur Water Project : ‘धामणी’चे अतिरिक्त पाणी करवीर तालुक्याला द्यावे; तर, कोल्हापूरला पोलिस आयुक्तालय हवे - नरके

SCROLL FOR NEXT