sakal Podcast E sakal
देश

Sakal Podcast :येवल्यातील सभेत शरद पवारांचा एल्गार ते राहुल गांधींची शिक्षा कायम

देश-विदेशातील दिवसभरातल्या आठ महत्त्वाच्या बातम्यांची दखल सकाळच्या पॉडकास्टमध्ये घेतली जाते.

स्वाती केतकर-पंडित

दिवसभरात देश-विदेशात घडलेल्या महत्वाच्या आठ घडामोडींची सकाळच्या पॉडकास्टमध्ये दखल घेतली जाते. या ताज्या बातम्या ऐकण्यासाठी सकाळचं अॅप डाऊनलोड करायला विसरु नका. त्याचबरोबर विविध ऑडिओ प्लॅटफॉर्मवरही आपण सकाळचं पॉडकास्ट ऐकू शकता. आज दिवसभरात काय घडलंय जाणून घेऊयात... (Daily Sakal Podcast listen on sakal app different audio format)

आजच्या पॉडकास्टमध्ये काय ऐकाल?

१. ना टायर्ड हू, ना रिटायर्ड हू शरद पवारांची घोषणा

२. प. बंगालमध्ये दहशतीच्या छायेत मतदान, 12 जणांचा मृत्यू

३. राहुल गांधींची शिक्षा कायम. काँग्रेस करणार मौन सत्याग्रह

४. वंदे भारतसह कित्येक रेल्वेंच्या तिकिटात मोठी कपात

५. अजित पवारांच्या गटातील मंत्री अनिल पाटील यांच्या स्वागतासाठी आश्रमशाळेतील विद्यार्थी वेठीस 

६. मणिपूरच्या हिंसाचार प्रकरणात अमेरिकेची मदतीची इच्छा

७. BCCI ने घेतले काही महत्वाचे निर्णय

८. येवल्यातील सभेत थोरल्या पवारांसह आव्हाड, कोल्हे आणि सुप्रिया सुळेंची बॅटिंग 

........

स्क्रिप्ट आणि रिसर्च - स्वाती केतकर-पंडित, निलम पवार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hindu Temple Entry Law : जन्माने हिंदू नसाल तर मंदिरात प्रवेश मिळणार नाही? हायकोर्टाने दिला महत्त्वाचा निर्णय

Solapur News: सोलापूरकरांना महागाईचा आणखी एक झटका! १ जुलैपासून कटिंग १३०, दाढी ७० रुपये; नाभिक संघटनेची १०% दरवाढ

Jalindar Kamthe Passes Away: पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जालिंदर कामठे यांचे निधन; राजकीय, शैक्षणिक क्षेत्रात शोककळा, जिल्ह्यात हळहळ..

Paud Agriculture Day: पौड येथे कृषी दिन उत्साहात साजरा; वसंतराव नाईक जयंतीनिमित्त शेतकरी सन्मान व योजनांवर मार्गदर्शन

Food Safety: फ्रिजमधील जेवण पुन्हा-पुन्हा गरम करताय ? या '५' पदार्थांच्या बाबतीत चूक करू नका !

SCROLL FOR NEXT