देश

Sakal Podcast : केसरकर म्हणतात कमळावरही लढू ते ड्रग्ज माफिया प्रकरणी दादा भुसेंवर आरोप

सकाळ पॉडकास्टमध्ये दररोज देशविदेशातील 8 महत्त्वाच्या घटनांची दखल घेतली जाते.

स्वाती केतकर-पंडित

सकाळ अॅप तसेच इतर ऑडिओ प्लॅटफॉर्म्सवर तुम्ही सकाळ पॉडकास्ट ऐकू शकता.

आज पॉडकास्टमध्ये काय ऐकाल?

१. सुप्रिया सुळे म्हणतात, अजित दादांना मुख्यमंत्री करा पण एका अटीवर...

२. व्हिवो अन् लाव्हा मोबाईल कंपन्यांवर ईडीची कारवाई 

३.  ड्रग्ज माफिया ललित पाटीलला ससूनमध्ये आणण्यासाठी दादा भुसेंचा फोन"; सुषमा अंधारेंचा गंभीर आरोप

४. ऑनलाईन शॉपिंग करताना घ्या खबरदारी

५. इस्राइलमधील सर्व भारतीय सुरक्षित 

६. तेजस्विनी पंडीतचे ट्विटर अकाऊंट व्हेरिफिकेशन घेतले काढून

७. 2028 च्या ऑलिम्पिकमध्ये होणार क्रिकेटसह पाच नव्या खेळांचा समावेश

८. शिंदे गटातील केसरकर म्हणतात, आम्ही कमळावरसुद्धा निवडणूक लढवू

.................

स्क्रिप्ट आणि रिसर्च - स्वाती केतकर-पंडित, निलम पवार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange: मुंबईत आंदोलनाला परवानगी नाकारली, मनोज जरांगे आक्रमक; काय म्हणाले?

VAIBHAV SOORYAVANSHI : आज मैदानात उतरताच वैभव सूर्यवंशी रचणार इतिहास! अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात सचिन तेंडुलकरांचा विक्रम मोडणार

जन्मठेप भोगणाऱ्या माजी खासदाराच्या फोनमध्ये १५० पेक्षा जास्त पॉर्न क्लिप्स, जेलमधून गर्लफ्रेंडला करायचा कॉल

Marathi News Live Updates : मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला पोलिसांची परवानगी नाकारली

Arun Dongale Gokul Milk Election : गोकुळ दूध संघाचे माजी अध्यक्ष अरुण डोंगळेंची मोठी घोषणा; ‘ही माझी शेवटची गोकुळची निवडणूक’

SCROLL FOR NEXT