sakal Podcast E sakal
देश

Sakal Podcast : अजितदादांना आता नो एंट्री ते शाळांच्या खासगीकरणावर शरद पवारांचा आक्षेप

देशविदेशातील महत्त्वाच्या घडामोडींची दखल दररोज सकाळ पॉडकास्टमध्ये घेतली जाते.

स्वाती केतकर-पंडित

सकाळ पॉडकास्टमध्ये देशविदेशातील ८ महत्त्वाच्या बातम्या आम्ही तुम्हाला ऐकवतो. दिवसभरातल्या महत्त्वाच्या घडामोडी ऐकण्यासाठी सकाळ अॅपवर नक्की ऐका, सकाळ पॉडकास्ट. इतरही अनेक ऑडिओ प्लॅटफॉर्म्सवर तुम्ही सकाळ पॉडकास्ट ऐकू शकता.

आज पॉडकास्टमध्ये काय ऐकाल?

१. शाळांच्या खासगीकरणावर शरद पवारांचा आक्षेप

२. भारत-कॅनडाच्या परराष्ट्रमंत्र्यांची अमेरिकेत गुप्त बैठक!

3. गुजरातच्या मुख्यमंत्र्यांच्या मुंबई दौऱ्यावरुन आदित्य ठाकरेंची टीका

४. खलिस्तानी संघटना जी-7 देशांमध्ये काढणार 'किल इंडिया' रॅली

५. देवेंद्र फडणवीस गृहमंत्री होताच नागपुरात गुन्हेगारी वाढते; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल

६. संजय दत्त अन् सुनील शेट्टी ईडीच्या जाळ्यात

७. भारत-पाक सामन्यासाठी धावणार 'वंदे भारत'

८. आम्ही आतून एक नाही, जयंत पवारांनी दिली महिला कार्यकर्त्यांना खात्र

.................

स्क्रिप्ट आणि रिसर्च - स्वाती केतकर-पंडित, निलम पवार

.............................................................................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime News : चाकणमध्ये भाईगिरीचा थरार! फक्त हॉर्न वाजवल्याच्या रागातून मुंबईकडे जाणाऱ्या एसटी बसची तोडफोड

60 कोटींचा बंगला, आलिशान गाड्या, लंडनमध्ये घर; तब्बल 'इतक्या' कोटींची आहे अजय देवगणची संपत्ती, आकडा ऐकून थक्क व्हाल

Honey Trap Case : पाकिस्तानी महिला हेराच्या जाळ्यात अडकला नौदलाचा जवान

श्री तुळजाभवानी देवीची मंचकी निद्रा सुरू; १० ऑक्टोबरपर्यंत मिळणार नाही दर्शन! जाणून घ्या 'या' प्रथेमागील नेमकं कारण...

Latest Marathi News Live Update : पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेशी संपर्क असल्याच्या आरोपावरून गुवाहाटीत तरुणाला अटक

SCROLL FOR NEXT