Sakal podcast E sakal
देश

Sakal Podcast : सिक्कीममध्ये पूर ते व्हॅक्सीन वॉरची शिफारस खुद्द पंतप्रधानांकडून

देशविदेशातील ८ महत्त्वाच्या घडामोडींची दखल सकाळ पॉडकास्टमध्ये घेतली जात आहे.

स्वाती केतकर-पंडित

सकाळ पॉडकास्ट आपण सकाळ अॅपवर ऐकू शकतो त्याचबरोबर इतर ऑडिओ प्लॅटफॉर्म्सवर ऐकू शकतो.

सकाळ पॉडकास्टमध्ये आज काय ऐकाल?

१. तुळजाभवानी देवीचे दागिने वितळविण्यास मान्यता 

२. विरोधकांच्या 'इंडिया' आघाडीत वंचित बहुजन आघाडीचा समावेश आहे की नाही?

३. सिक्कीममध्ये भीषण पूर, लष्करी जवान बेपत्ता, नागरिकांचा मृत्यू

४. आशियाई स्पर्धेत आणखी सुवर्णकमाई

५. व्हॅक्सिन वॉर साठी पंतप्रधानांची शिफारस

६. महाराष्ट्रातली सरकार बरखास्त करा, काँग्रेसची राज्यपालांकडे मागणी

७ .जपानमध्ये भूकंपाचा धक्का, त्सुनामीची भीती

८. नांदेड दुर्घटनेवरुन सुप्रिया सुळे संतापल्या म्हणाल्या, निर्लज्जपणा आहे हा!!

.................

स्क्रिप्ट आणि रिसर्च - स्वाती केतकर-पंडित

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident: बड्डेच्या शुभेच्छा ऐवजी अंत्यसंस्काराची वेळ! 'दुचाकी खोल खड्ड्यात कोसळून दोन तरुणांचा मृत्यू'; आंबेगाव तालुक्यातील घटना

Stock Market Opening: शेअर बाजाराची सकारात्मक सुरुवात; निफ्टी 70 अंकांनी वाढला, कोणत्या शेअर्समध्ये तेजी?

Indian Army Kupwara Encounter : नियंत्रण रेषेजवळ संशयास्पद हालचाली; लष्कराकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा, सुरक्षा दल सतर्क

Ind Vs Aus ODI : भारताविरुद्ध मालिकेपूर्वी ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का! सलामीवीर फलंदाजासह फिरकीपटू संघातून बाहेर, कारण काय?

Latest Marathi News Live Update : महसूल सेवकांचे आंदोलन तात्पुरते स्थगित

SCROLL FOR NEXT