Podcast
Podcast Sakal
देश

WhatsApp, Facebook, Insta का झालं ठप्प? ते प्रियांका गांधींवर गुन्हा

युगंधर ताजणे

दिवसभरात देश-विदेशात घडलेल्या महत्वाच्या आठ घडामोडींची सकाळच्या पॉडकास्टमध्ये दखल घेतली जाते. पॉडकास्टमधून या ताज्या बातम्या ऐकण्यासाठी सकाळचं अॅप डाऊनलोड करायला विसरु नका. त्याचबरोबर विविध ऑडिओ प्लॅटफॉर्मवरही आपण सकाळचं पॉडकास्ट ऐकू शकता. आज दिवसभरात काय घडलंय जाणून घेऊयात...

1. WhatsApp, Facebook, Instagram ठप्प झालं की केलं?

2. गुरुवारपासून राज्यातील धार्मिक स्थळे उघडणार, काय आहेत नियम

3. लखीमपूरची तुलना जालियनवाला बाग हत्यांकांडाशी - ज्येष्ठ नेते शरद पवार

4. बायडेन यांच्या एका फोन कॉलसाठी पाकिस्तानची धडपड, मध्यस्थाची घेतली मदत

5. प्रियांका गांधींसह ११ जणांविरोधात FIR; शांतता भंग केल्याचा आरोप

6. टुकार मालिका कशा बंद होतील?; प्रशांत दामलेंचं भन्नाट उत्तर

7. देशाच्या 14 वर्षीय लेकीचा सुवर्ण वेध,अनुभवी नेमबाजात ठरली भारी!

8. चर्चा, पुरोगामी कोल्हापुरात अंधश्रद्धेची : आणखी किती बळी?

धार्मिक स्थळं आता उघडणार आहेत....मात्र त्याबाबतची नियमावली जाहिर करण्यात आली आहे.....ती काय आहे हे आपण आजच्या पॉडकास्टमधून जाणून घेणार आहोत......ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी लखीमपूर येथे झालेल्या घटनेबाबत प्रतिक्रिया दिलीय.....त्याविषयी माहिती घेणार आहोत......चर्चेतील बातमीमध्ये कोल्हापूरात सुरु असलेल्या नरबळीच्या घटनेचा वेध घेणार आहोत......

सुरुवात करुया.....फेसबूक आणि व्हाट्स अपच्या बातमीनं......

खालील प्लॅटफॉर्मवर तुम्ही हे पॉडकास्ट ऐकू शकता...

gaana.com: https://gaana.com/podcast/sakalchya-batmya-season-1

jiosaavn.com: https://www.jiosaavn.com/shows/sakalchya-batmya/1/crbY,97kcjU_

spotify.com: https://open.spotify.com/show/0tJOiFlTwqaeul3ZTNpVbS?si=PpaifBYSSfaQf8XC9_eLwA&nd=1

audiowallah.com: https://audiowallah.com/sakalchya-batmya/sakalchya-batmya/

google.com: https://bit.ly/3t9OZP0

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT