Monsoon Withdrawal Status in Maharashtra
esakal
Maharashtra Rain Forecast : महाराष्ट्रात पावसाची प्रतीक्षा कायम असून, अनेक भागांत उन्हाचा चटका आणि उकाडा वाढला आहे. काही ठिकाणी हलक्या सरी पडत असल्या तरी त्यांचा विस्तार मर्यादित आहे. दरम्यान, घाटमाथ्यासह काही भागांत विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.