Sakal Podcast E sakal
देश

Sakal Podcast: सरकारनं दिली EWS ची जाहिरात ते शमीनं केला नवा विक्रम

सकाळ पॉडकास्ट आता ऐकता येईल, सकाळ अॅप आणि इतर अनेक ऑडिओ प्लॅटफॉर्म्सवर.

रोहित कणसे

आजच्या पॉडकास्टमध्ये तुम्ही ऐकू शकता पुढील बातम्या

राज्यात मराठा आरक्षण आंदोलनाने जोर धरला आहे. मनोज जरांगेंनी सरकारकडे मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी दोन दिवसांसाठीचा वेळ आहे असा इशारा दिला आहे. याबद्दल सविस्तर ऐकता येणार आहे. इस्राइल- हमासमधील संघर्ष दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. आता या पार्श्वभूमीवर भारताने पॅलेस्टिनी नागरिकांसाठी मोठी मदत पाठवली आहे. ही मदत नक्की काय आहे हेदेखील सविस्तर जाणून घेता येईल. ज्येष्ठ अभिनेते दलिप तहिल यांना न्यायालयाने २ महिन्याच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. याबरोबरच वर्ल्डकपच्या भारत विरुद्ध न्यूझीलंड सामन्यात शमीने नवा विक्रम आपल्या नावावर केला आहे. हा विक्रम कोणता हे वेगवान घडामोडीमध्ये जाणून घेता येईल. आज नवरात्रोत्सवातील नववा दिवस आहे. यानिमित्ताने सिद्धिदात्री नवमीबद्दल आपण ऐकता येणार आहे.

1. मनोज जरांगेंनी दिला सरकारला इशारा

2. पॅलेस्टिनी नागरिकांसाठी भारताचा मदतीचा हात

3. सरकारनं दिली EWS ची जाहिरात!

4. स्‍त्रीशक्‍तीच्‍या हाती ‘इंफाल’ची कमान; युद्धनौका नौसेनेच्या ताफ्यात

5. फडणवीसांच्या आरोपावर शरद पवारांचे प्रत्युत्तर

6. अभिनेते दलीप तहील यांना दोन महिन्याच्या कारावासाची शिक्षा

7. शमीनं दिला कुंबळेच्या वर्ल्डकप रेकॉर्डला धक्का

8. सिद्धिदात्री नवमीचे महत्व

स्क्रिप्ट आणि रिसर्च - निलम पवार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TCS Nashik case: टीसीएस नाशिकमध्ये खळबळ! धर्मांतरण-छळ आरोपांमुळे ऑफिस बंद, आंतरराष्ट्रीय संबंधांच्या संशयावरून तपास तीव्र

RCB vs LSG Live: विराट कोहलीच्या बाबतीत २ गोष्टी आज पहिल्यांदाच घडल्या... बंगळुरूची IPL 2026 Point Table मध्ये मोठी उलथापालथ

Pune DSK Vishw News: जीबीएसचा धोका कमी करण्यासाठी महापालिकेचा निर्णय; डीएसके विश्वला पावसाळ्यापूर्वी शुद्ध पाणीपुरवठा

Viral Video : हे, पाकिस्तानातच घडू शकतं... Run Out साठी खेळाडू चेंडू थ्रो करायचं सोडून घेऊन पळत सुटला... पोरीही हसल्या...

India AI : ओपनएआय अहवालात भारत आघाडीवर; एआयचा वापर चारपट वाढला, शहरांमध्ये टेक क्रांतीची लाटआघाडीवर...

SCROLL FOR NEXT