Sakal Podcast  E sakal
देश

Sakal Podcast :गुजरातवर कोटींचा कर्जबोजा ते घराणेशाहीला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा

दिवसभरात देश-विदेशात घडलेल्या महत्वाच्या आठ घडामोडींची सकाळच्या पॉडकास्टमध्ये दखल घेतली जाते.

स्वाती केतकर-पंडित

दिवसभरात देश-विदेशात घडलेल्या महत्वाच्या आठ घडामोडींची सकाळच्या पॉडकास्टमध्ये दखल घेतली जाते. या ताज्या बातम्या ऐकण्यासाठी सकाळचं अॅप डाऊनलोड करायला विसरु नका. त्याचबरोबर विविध ऑडिओ प्लॅटफॉर्मवरही आपण सकाळचं पॉडकास्ट ऐकू शकता. आज दिवसभरात काय घडलंय जाणून घेऊयात... (Daily Sakal Podcast listen on sakal app different audio format)

आजच्या पॉडकास्टमध्ये काय ऐकाल?
१. ब्रिजभूषणविरोधातील तक्रारींची दखल घेतली पण पोलीसांची कुस्तीपटूंकडे विचित्र मागणी

२. मोदींच्या गुजरातवर 3.40 लाख कोटींच्या कर्जाचा बोजा

३. अपघाताच्या चौकशीसाठी CBI ने बहनगा स्थानकच केले सील

४. आळंदीमध्ये वारकरी अन् पोलिसांमध्ये वाद

५. 'बिपरजॉय'मुळे खेड, गुहागर, दापोली, राजापूर, रत्नागिरीत पाऊस

६. वादाच्या भोवऱ्यात अडकलेला असतांना आता मराठीतही येणार '72 हुरे'!

७. भारताने इतिहास रचण्याची संधी गमावली

८. घराणेशाहीमध्ये गैर ते काय आहे? - सुप्रिया सुळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Property Tax : समाविष्ट गावाच्या मिळकतकराचा प्रश्‍न जैसे थे; पूर्वीच्याच आदेशाची अंमलबजावणी करण्याचे आदेश

Eknath Shinde: अस्वस्थ एकनाथ शिंदेंची अमित शाहांकडे नाराजी? थेट मुद्द्यालाच हात घातल्याची माहिती; इकडे फडणवीस-पवारांची गुप्त बैठक

Ayurvedic Kadha for Winter: थंडीमुळे सर्दी-खोकला आणि अंगही खाजतंय? 'हा' आयुर्वेदीक काढा आहे सुपर इफेक्टिव्ह!

Pune Cold : पुण्यात सलग तीन दिवस १० अंश सेल्सिअसपेक्षा कमी तापमानाची नोंद

Fact Check: बिबट्या खरंच रणजी ट्रॉफी सामन्यावेळी धरमशाला स्टेडियममध्ये घुसला? जाणून घ्या Viral Video मागचं सत्य

SCROLL FOR NEXT