Podcast Sakal
देश

Podcast : स्विगी-झोमॅटोवर होणार GSTचा परिणाम ते पंजाबच्या मुख्यमंत्र्यांचा राजीनामा

पॉडकास्ट ऐकण्यासाठी 'सकाळ'चं अॅप करा डाऊनलोड

Amit Ujagare (अमित उजागरे)

दिवसभरात देश-विदेशात घडलेल्या महत्वाच्या आठ घडामोडींची सकाळच्या पॉडकास्टमध्ये दखल घेतली जाते. पॉडकास्टमधून या ताज्या बातम्या ऐकण्यासाठी सकाळचं अॅप डाऊनलोड करायला विसरु नका. त्याचबरोबर विविध ऑडिओ प्लॅटफॉर्मवरही आपण सकाळचं पॉडकास्ट ऐकू शकता. आज दिवसभरात काय घडलंय जाणून घेऊयात...

स्विगी-झोमॅटोवर होणार GSTचा परिणाम ते पंजाबच्या मुख्यमंत्र्यांचा राजीनामा

  1. फूड डिलिव्हरी अ‌ॅप्स आणि रेस्टॉरंटवर GSTचा कसा होणार परिणाम?

  2. कौटुंबिक हिंसाचार हा गर्भपात करण्याचा सबळ कारण - हायकोर्ट

  3. World Bamboo Day : ५० रुपयांच्या गुंतवणुकीतून सातासमुद्रापार झेप!

  4. रेकॉर्डब्रेक लसीकरणाने एका पक्षाला ताप; PM मोदींचा काँग्रेसला टोला

  5. पंजाबमध्ये राजकीय भूकंप; मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांचा राजीनामा

  6. सोनू सूदने २० कोटींपेक्षा चुकवला अधिक कर - प्राप्तिकर विभाग

  7. न्यूझीलंडकडून दौरा रद्द; पाकिस्तावर मैदानाच्या तपासणीची नामुष्की

  8. मुख्यमंत्र्यांच्या विधानावरुन 'वर्षा'वर खलबतं? राऊत म्हणाले....(ऑडिओ)

खालील प्लॅटफॉर्मवर तुम्ही हे पॉडकास्ट ऐकू शकता...

  1. gaana.com: https://gaana.com/podcast/sakalchya-batmya-season-1

  2. jiosaavn.com: https://www.jiosaavn.com/shows/sakalchya-batmya/1/crbY,97kcjU_

  3. spotify.com: https://open.spotify.com/show/0tJOiFlTwqaeul3ZTNpVbS?si=PpaifBYSSfaQf8XC9_eLwA&nd=1

  4. audiowallah.com: https://audiowallah.com/sakalchya-batmya/sakalchya-batmya/

  5. google.com: https://bit.ly/3t9OZP0

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

करदात्यांसाठी गूडन्यूज! ITR दाखल करण्यासाठी १ दिवस मुदतवाढ, मध्यरात्री निर्णय; आजच भरा

Latest Marathi News Updates : पुण्यात पुढचे ३ तास धोक्याचे, मुसळधार पावसाची शक्यता

Chandrapur News : पतीचं दुखणं बरं होईना, जमापुंजीही संपली; बिल कसं भरायचं? पैसे नसल्यानं पत्नीनं रुग्णालयातच संपवलं जीवन

Solapur News: 'बेपत्ता रिक्षाचालकाचा ‘सीडीआर’वरून शोध'; दुसऱ्या दिवशीही सापडला नाही, जुना पूना नाका ते देगाव ब्रीजपर्यंत शोधले

Solapur Rain : कोरड्याठक सीना नदीला २५ वर्षांत पहिल्यांदाच भयंकर पूर, १० गावे पाण्याखाली, हजारो नागरिकांचा संपर्क तुटला

SCROLL FOR NEXT